कोल्हापूर

आरोपींवर कडक कारवाईची मागणी

CD

gad103.jpg
15160
गडहिंग्लज : जैन समाजातर्फे विष्णू बुट्टे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी प्रा. अनिल उंदरे, महावीर दसूरकर, योगेश शहा, सुभाष पाटील आदी उपस्थित होते.
----------------------------
आरोपींवर कडक कारवाईची मागणी
गडहिंग्लज : हिरेकुडी (ता. चिक्कोडी) येथील जैन मुनी आचार्य श्री १०८ कामकुमार नंदी महाराज यांचा खून केला. त्याचा निषेध येथील जैन बांधवांनी केला. तसेच त्यांचा खून करणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. त्याबाबतचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना दिले. नायब तहसीलदार विष्णू बुट्टे यांनी निवेदन स्वीकारले. महावीर दसूरकर, प्रमोद चेटके, प्रा. अनिल उंदरे, विजय पाटील, संजय मांगुरे, सौरभ मणीयार, योगेश शहा, शीतल माणगावे, प्रमोद कमते, महावीर कमते, शीतल कमते, सचिन मेहता, सुनील दोशी, अभिजित ऐनापुरे, चंद्रकांत दोशी, सुभाष पाटील आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: होर्मुजच्या समुद्रधुनीत भारत इराणविरुद्ध युद्धनौका तैनात करणार? ट्रम्प यांच्या आवाहनावर परराष्ट्र मंत्रालयाने दिलं उत्तर

Pune News: सुरक्षारक्षकाच्‍या सतर्कतेमुळे युवती सुखरूप परतली घरी; युवती रात्रभर अंधारात, अन् खडकवासला धरण परिसरात काय घडलं!

Pune Pollution: प्रदूषण रोखण्याची घोषणा हवेतच! पुणे महापालिकेला बांधकाम प्रकल्पांवर सेन्सर बसविण्याचा विसर, धूलिकणांचा आरोग्यावर गंभीर परिणाम..

Javali politics: जावळीच्या राजकारणात शिवेंद्रसिंहराजेच'धुरंधर'; दोन्ही पदांवर भाजपचाच झेंडा, राष्ट्रवादीच्या शिल्पा शिंदे तटस्थ!

Latest Marathi Update: DRDO चे माजी शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर जासूसी प्रकरण

SCROLL FOR NEXT