कोल्हापूर

बसस्थानक सुशोभिकरणासाठी ‘रवळनाथ’कडून २५ हजार

CD

gad105.jpg
15206
गडहिंग्लज : रवळनाथ हौसिंग सोसायटीतर्फे एम. एल. चौगुले यांनी गुरुनाथ रणे यांच्याकडे देणगीचा धनादेश सुपूर्द केला. याप्रसंगी रवळनाथचे पदाधिकारी उपस्थित होते.
----------------------------
बसस्थानक सुशोभीकरणासाठी
‘रवळनाथ’कडून २५ हजार
गडहिंग्लज, ता. १० : येथील बसस्थानकाच्या सुशोभीकरणासाठी रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीतर्फे २५ हजारांची देणगी दिली. आगार व्यवस्थापक गुरुनाथ रणे यांच्याकडे देणगीचा धनादेश सुपूर्द केला.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान राबवले जात आहे. यात गडहिंग्लज बसस्थानकाचाही समावेश आहे. रवळनाथ सोसायटीतर्फे बसस्थानकात फरशी बसवण्यासाठी २५ हजार रुपयांची देणगी दिली. रवळनाथचे अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी देणगीचा धनादेश श्री. रणे यांना दिला. देणगी दिल्याबद्दल श्री. रणे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
गडहिंग्लज आगाराचे लेखापाल अनिल पाटील, रवळनाथचे संचालक आर. एस. निळपणकर, महेश मजती, रेखा पोतदार, सीईओ डी. के. मायदेव, व्यवस्थापक शिवानंद घुगरे, प्रशासनाधिकारी सागर माने, जनसंपर्क अधिकारी बाबासाहेब मार्तंड आदी उपस्थित होते. संचालक डॉ. दत्ता पाटील यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष प्रा. व्ही. के. मायदेव यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

Privatization of Schools : बहुमताच्या जोरावर शाळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT