कोल्हापूर

कंदलगाव

CD

15251
कोल्हापूर ः राजेंद्र नगर येथे रोटरी क्लब ऑफ कागलतर्फे झालेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरात तपासणी करताना डॉक्टर.

रोटरी कागलतर्फे नेत्र तपासणी शिबिर
कोल्हापूर, ता. १० : रोटरी क्लब ऑफ कागल एमआयडीसी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंड (नॅब) सांगली, नॅब नेत्र रुग्णालय मिरज आणि स्वराज्य तालीम मंडळातर्फे राजेंद्र नगर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर झाले. या शिबिराचा १२० लोकांना लाभ झाला. तपासणी केलेल्यापैकी ६० जणांना चष्मा व ४१ जणांना शस्त्रक्रियेचा डॉक्टरांनी सल्ला दिला.
शिबिरात ज्यांना मोतिबिंदू शस्त्रक्रियेची गरज आहे, त्यांना ५० टक्के सवलत व ज्यांना चष्म्याचा नंबर लागला आहे, त्यांना रोटरी क्लब कागल एमआयडीसीकडून मोफत चष्मा उपलब्ध करून दिला. दरम्यान, शिबिराला राजारामपुरी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक नलवडे यांनी भेट दिली.
कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ कागल एमआयडीसीच्या अध्यक्षा दीपा देशपांडे, सचिव संध्या जोशी, संजीव जोशी, मनीष देशपांडे, संतोष साखळकर, डॉ. संपत बेद्रेकर, डॉ. निखिलेश शेटे, स्वराज्य तालीम मंडळाचे संस्थापक सुखदेव बुद्ध्याळकर, अध्यक्ष प्रवीण बनसोडे, माजी अध्यक्ष पंकज आठवले, उपाध्यक्ष चंद्रकांत शिवशरण, सेक्रेटरी शिवराम बुद्ध्याळकर, खजानिस सुरेश आठवले, नामदेव नागटिळे, राजू शिंदे, उदय कांबळे, दयानंद गालफाडे, नागेश शिंदे, अमित नागटिळे, दशरथ दीक्षांत, शामराव कांबळे, सोमनाथ घोडेराव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT