कोल्हापूर

अनुराग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

CD

अनुराग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश
गडहिंग्लज, ता. १० : येथील अनुराग संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गायन, हार्मोनियम, तबलावादन परीक्षेत यश मिळवले. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे परीक्षा घेतल्या होत्या.
गायन प्रारंभिक परीक्षेत देविका मगदूमने विशेष योग्यता मिळवली. प्रतीक्षा पाटील, दिया पाटील यांनी प्रथम, तर रुद्र उत्तुरे याने द्वितीय श्रेणी मिळवली. प्रवेशिका प्रथम परीक्षेत अथर्व हिरेमठ याने प्रथम, तर प्रवेशिका पूर्ण परीक्षेत उपासका सोनटक्के व आराधना सोनटक्के यांनी प्रथम व मध्यमा परीक्षेत विनायक कुलकर्णी याने द्वितीय श्रेणी मिळवली. मध्यमा पूर्ण परीक्षेत पांडुरंग परीट याने द्वितीय श्रेणी पटकावली. हार्मोनियम वादन परीक्षेत श्रावणी जाधवने प्रथम, तर निशा मासेकर व हर्ष मासेकर यांनी द्वितीय श्रेणी मिळवली. तबलावादन परीक्षेत अथर्व सुतार व रेवती गवस यांनी प्रथम, तर अभिषेक सोनटक्के व स्वानंद गुरव यांनी िद्वतीय श्रेणी पटकावली. यशस्वी विद्यार्थ्यांना संदीप सोनटक्के व डॉ. कृष्णा होरंबळे यांचे मार्गदर्शन मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup Schedule : प्रतीक्षा संपली! वन डे वर्ल्ड कप २०२७ स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; India vs Pakistan सामना कधी व केव्हा; जाणून घ्या टीम इंडियाचे टाईमटेबल

Crop Panchnama Maharashtra : दुष्काळी तालुक्यांत सुट्टीच्या दिवशीही पीक पंचनामे करा; ग्रामसेवक, तलाठ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, तीन दिवसाच्या सुट्ट्या रद्द

Dhananjay Munde : दुष्काळ प्रश्नी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले; पीएम किसान व नमो शेतकरी सन्मान चे दोन दोन हप्ते तातडीची मदत म्हणून वितरीत करण्याची मागणी

IND vs WI: प्रसिद्ध कृष्णानंतर वॉशिंग्टन सुंदरलाही मालिकेतून केलं OUT! चाहत्यांना धक्का, पण दुखापत नसताना का घेतला हा निर्णय?

विमान अपघात घडवून आणण्याचा कट आधीच शिजलेला? कोणाचा सहभाग? 'यूएई'ने दिले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

SCROLL FOR NEXT