कोल्हापूर

जाहिरात- टायटन शोरूम

CD

१५३४४
...
सी. के. व्यंकटरमन यांची
टायटन शोरूमला भेट

कोल्हापूर, ता. १० ः टाटा समूहातील टायटन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सी. के. व्यंकटरमण यांनी आज दसरा चौकातील टायटन शोरूमला भेट दिली. या शोरूमला ३१ वर्षे तर तनिष्क शोरूमला १५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी ही सदिच्छा भेट देत शोरूम व्यवस्थापनाचे भरभरून कौतुक केले.
सी. के. व्यंकटरमन यांनी अल्पावधीतच कंपनीला मोठ्या उंचीवर नेले. टायटन घडयाळे, तनिष्कचे दागिने, टायटन आय प्‍लस, तनयरा साड्या, स्कीन फरफ्यूम, वॉल क्‍लॉक्‍स, तसेच हिलीओस स्‍टोअरच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय नामवंत ब्रॅन्डसची घड्याळांची शृंखला सादर केली. कंपनीच्या वाटचालीचा एकूणच आढावा त्यांनी यावेळी घेतला.
यावेळी रिजनल बिझनेस हेड निरज भाकरे, तनिष्कचे रिजनल मॅनेजर धवल मेहता, एरिया बिझनेस मॅनेजर शितल सिरोया, रिजनल टेक सपोर्ट मॅनेजर दिपक शिंदे, एरिया बिजनेस मॅनेजर चेतन चौधरी, अभिजीत जाधव आदी उपस्थित होते. डॉ. मेघना कामत यांनी सी. के. व्यंकटरमन व निरज भाकरे यांचे स्वागत केले. शोरूममधील कर्मचाऱ्यांचे सत्कार सी. के. व्यंकटरमन यांच्या हस्ते झाले. यावेळी तनुजा कामत, जयश्री दिवाडकर, जय कामत आदी उपस्थित होते. प्रसाद कामत यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dr. Jaysingrao Pawar Passes Away: शिवकालीन आणि शाहूकालीन इतिहास उजळवणारा संशोधक हरपला; डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन!

Satara ZP Controversy: सातारा झेडपीतील गोंधळाचे मंत्री गोरेच सूत्रधार: देसाई, मांडवे; आमचा एन्काउंटर करण्याचा पोलिसांचा होता डाव!

लाडक्या बहिणींना मिळणार ४५०० रुपये! एप्रिलमध्ये ज्यांना मिळेल लाभ, त्यांचाच सुरु राहणार लाभ; ‘ई-केवायसी’तील दुरुस्तीसाठी ३१ मार्च मुदत, वाचा...

Panchang 26 March 2026 : दत्त कवच स्तोत्राचे पठण आणि ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

आजचे राशिभविष्य - 26 मार्च 2026

SCROLL FOR NEXT