कोल्हापूर

सारथीतर्फे रविवारी महाआरोग्य शिबीर

CD

सारथीतर्फे रविवारी महाआरोग्य शिबीर
गडहिंग्लज : येथील सारथी चॅरिटेबल ट्रस्ट व अथायु हॉस्पिटलतर्फे रविवारी (ता. १६) महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. अर्जुन शिंत्रे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त हे शिबीर होणार आहे. कडगाव मार्गावरील एमएसईबी हॉलशेजारी सकाळी दहा ते दुपारी दोनदरम्यान शिबीर होईल. या शिबिरात हृदयविकार, हाडांचे विकार, मुत्रविकार, कर्करोग या आजारांची तपासणी व उपचार मोफत होणार आहेत. तसेच एमआरआय व सीटी स्कॅन, सोनोग्राफी, सीबीसी, एक्स-रे आदी तपासण्या अत्यल्प दरात केल्या जाणार आहेत. महालॅबकडून रक्त तपासणी मोफत होणार आहे. अथायु हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टर्स तपासणी व उपचार करणार आहेत. रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Dahi Handi: गोविंदांसाठी खुशखबर! सरावादरम्यानही मिळणार १० लाखांचे संरक्षण, २ लाखांपर्यंत उपचार खर्च, विशेष विमा कवच लागू

Ketan Agrawal Lohgad Case : सिया, चेतनच्या प्रेमाबाबत भावाचा पोलिसांकडे खुलासा, लोहगड केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला नवे वळण; साहिल गोयलची कसून चौकशी

Latest Marathi News Live Update : राममंदिरात दानचोरी आणि जमीन गैरव्यवहार प्रकरणात अध्यक्षांच्या राजीनाम्याची शक्यता

Army Jawan Success : जिद्द असावी तर अशी! निवृत्तीनंतर साताऱ्याच्या माजी सैनिकानं एकाच वर्षात 'क्रॅक' केल्या तब्बल 12 सरकारी परीक्षा; एकामागून एक कशा दिल्या Exam?

Pune Traffic Update : पुणे-सातारा महामार्गावरील नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर पडला बंद; वाहनांच्या पाच किलोमीटरपर्यंत रांगा, प्रवाशांना कोंडीचा नाहक त्रास

SCROLL FOR NEXT