कोल्हापूर

लिंगायत माळी समाजातील गुणवंतांचा ३० जुलैला सत्कार

CD

लिंगायत माळी समाजातील
गुणवंतांचा ३० जुलैला सत्कार
कोल्हापूर : जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ३० जुलैला सकाळी ११ वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे होणार आहे. यावेळी आदर्श माता, समाजरत्न पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजातील व्यक्तींचा सन्मानही यावेळी होणार आहे, अशी माहिती अक्कमहादेवी मंडप येथे झालेल्या समाजाच्या बैठकीनंतर देण्यात आली. कार्यक्रमात समाजातील पाचवी ते बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार असून यासाठी पालकांनी आपल्या पाल्याच्या गुणपत्रिकेची झेरॉक्स २० जुलैपूर्वी राजाराम माळी, घर नं. ३७, सह्याद्री कॉलनी, टेंबलाईवाडी, कोल्हापूर या पत्त्यावर पाठवून देण्याचे आवाहन उपाध्यक्ष अनिल माळी, कार्याध्यक्ष संतोष माळी यांनी केले आहे. बैठकीस महिला संघटना अध्यक्षा साधना माळी, सचिव राजाराम माळी, खजानिस किशोर माळी, अशोक माळी, तानाजी माळी, वंदना माळी, महेश माळी, गणपत बेलकूड व अन्य उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra HSC Result 2026 Declared : बारावीचा 89.79 टक्के निकाल; यंदाही मुलींनीच मारली बाजी, पुणे-मुंबई की कोकण? कोणता विभाग अव्वल? जाणून घ्या सविस्तर...

LPG Chhotu Cylinder: छोटू गॅस सिलेंडरचे भाव भडकले! घरगुती LPG पेक्षाही तिप्पट महाग; 5 किलो गॅस आता कितीला?

Bhor Minor Assault Case : पुणे चिमुकली अत्याचारात धक्कादायक बाब उघड, फॉरेन्सिक पथक दाखल; गोठ्यात नेऊन बलात्कार, आरोपी जेलची हवा भोगलेला

Mumbai T20 League: मुंबई टी-२० लीगसाठी आज लिलाव; पुरुष अन् महिला विभागात २,४११ खेळाडूंचा समावेश

Latest Marathi News Live Update : पुण्यातील प्रस्तावित ५२९ झाडांच्या तोडीविरोधात नागरिक रस्त्यावर

SCROLL FOR NEXT