कोल्हापूर

माद्याळ उपसरपंचपदी रवींद्र घेजी

CD

gad1110.jpg :
15528
रवींद्र घेजी
-------------------------------------------------
माद्याळ उपसरपंचपदी रवींद्र घेजी
गडहिंग्लज, ता. ११ : माद्याळ कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादीचे रवींद्र घेजी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच शिवाजी गवळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सदस्यांच्या बैठकीत ही निवड प्रक्रिया झाली. ग्रामसेविका सौ. कुंभार यांनी प्रशासकीय कामकाज पाहिले. श्री. घेजी हे सलग दोन वेळा निवडून आले आहेत. पहिल्या टर्मममध्ये त्यांनी सरपंचपदही भूषविले आहे. यावेळी आण्णासाहेब देवगोंडा, मारुती घेजी, मावळते उपसरपंच राजेंद्र बोरगल्ली, सदस्य प्रकाश कांबळे, कृष्णाबाई कोरवी, सुजाता चौगुले, उमाश्री घेजी, सुवर्णा घेजी, भारत चौगुले, कलाप्पा गिजण्णावर, भारत नंद्याई, काशाप्पा पाटील, आकाश गवळी, मलगोंडा पाटील, राजू गवळी, बसवराज खानापुरे, मनोज बोरगल्ली, शंकर कांबळे, हरिष घेजी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhagyashree Patwardhan : अभिनेत्री भाग्यश्रीने आरती केली, विजयसिंहराजेंचा लेकीसोबतचा वाद पुन्हा उफाळला; राजवाड्याच्या दरबार हॉलमध्ये काय घडलं?

Pune News: महसूल विभागात खळबळ! जमिनींवर परस्पर कुळ लावल्याच्या तक्रारी; राज्यभरातील मंजूर प्रकरणांची तपासणी, महसूलमंत्र्यांनी काय दिले आदेश?

Shirdi Temple: साई चरणी १९ लाखांची सोन्याची छत्री, १ कोटी २० लाखांचा चांदीचा नंदी; गणेश चतुर्थीच्या दिवशी भाविकांकडून अर्पण

Latest Marathi News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गणपती आगमन सोहळा मिरवणुकीला गालबोट, दोघांचा अपघाती मृत्यू

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाची शक्यता; पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

SCROLL FOR NEXT