कोल्हापूर

फायर सेफ्टी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू

CD

‘फायर सेफ्टी’साठी
प्रवेश प्रक्रिया सुरू
कोल्हापूर ः येथील फायर सेफ्टी कोर्स कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंटमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या कॉलेजला महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ आणि मनुष्यबळ विकास मंत्रालय केंद्र सरकारची मान्यता आहे. कॉलेजमध्ये महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळांतर्गत ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी आणि डिप्लोमा इन फायर सर्व्हिस इंजिनिअरिंग अभ्यासक्रम राबविले जातात. मनुष्यबळ विकास मंत्रालयांतर्गत फायर इंजिनिअरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट सर्टिफिकेट कोर्सचे शिक्षण दिले जाते. या अभ्यासक्रमांचे शुल्क माफक आहे. नोकरीची संधी, अद्ययावत प्रशिक्षण, उच्च शिक्षणामुळे या अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन प्रा. किरण पाटील यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jio IPO Listing: जिओच्या शेअरची बाजारात धडाक्यात एंट्री! 21.36% प्रीमियमवर लिस्टिंग; गुंतवणूकदारांना किती फायदा?

मुंबई-अहमदाबाद मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, २० किमीपर्यंत वाहनांच्या रांगा; पुर्णेकर समर्थकांच्या आंदोलनाचा फटका

LPG Gas Price Today: दिवाळीपूर्वी गॅस सिलिंडर महागला की स्वस्त? मुंबई-पुणे-नागपूरसह महाराष्ट्रातील शहरांचे दर पाहा

Karnataka MLC Election Results 2026 : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचा सुफडा साफ! NDA ची मुसंडी; चारही जागांवर दणदणीत विजय, भोपळा मिळाल्याने सरकार हलले

Marathi News Live Updates : मावळातील इंद्रायणी भातशेतीवर दुष्काळाचे गंभीर संकट, १२ हजार ५०० हेक्टरपैकी ७० टक्के क्षेत्र बाधित

SCROLL FOR NEXT