कोल्हापूर

सोनवडेच्या डॉ. दिलीप पाटील यांची आंतराष्ट्रीय परिषदेसाठी निवड

CD

15583
...
डॉ. दिलीप पाटील यांची आंतराष्ट्रीय परिषदेसाठी निवड
कोल्हापूर ः सोनवडे (ता. शाहूवाडी) येथील डॉ. दिलीप पाटील यांची समूह विकास या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आशिया खंडातून निवड झाली आहे. ही परिषद पोर्टलॅंड विद्यापीठ येथे १५ ते १८ जुलै दरम्यान होणार आहे. डॉ. पाटील हे मुंबई विद्यापीठाचे माजी संचालक आहेत. या परिषदेत डॉ. पाटील हे भारतातील पंतप्रधान आवास योजनेच्या प्रगतीबाबत शोधनिबंध सादर करणार आहेत. ते १५ वर्षे मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागात कार्यरत होते. या दरम्यान त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना कुशलता विकास आणि व्यवसायाभिमुखता याबाबत प्रशिक्षण दिले आहे. त्यांनी प्राचार्य म्हणून सेंट जोसेफ महाविद्यालय सत्पाळा, विरार आणि प्राध्यापक म्हणून संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालय वसई येथे काम केले आहे. त्यांनी ग्रामीण विकासातील विविध विषयांवरील वीस पुस्तकांचे लेखन केले आहे. २५ परिषदांमध्ये शोधनिबंधाचे वाचन केले आहे. सन २००४ मध्ये रोटरी इंटरनॅशनल प्रतिष्ठानने त्यांची निवड जगातील दहा उत्कृष्ट शिक्षकांमध्ये निवड केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Danoli Village Shutdown Protest : “भरतेशला न्याय मिळालाच पाहिजे”, दानोळी गाव बेमुदत बंद; जिवाभावाचा भरतेश गेला भविष्य सुरक्षितेसाठी गाव एकवटलं

Pune Crime: पिंपरीत आंब्याच्या आमिषाने अडीच वर्षांच्या चिमुरडीला खोलीत बोलावून लैंगिक अत्याचार; ४७ वर्षीय आरोपीला अटक

G-Pay Pocket Money: Google Pay वर नवं ‘Pocket Money’ फीचर आलं! नेमकं काय आहे जाणून घ्या

झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली दीप ज्योती आहे कन्नड मालिकेचा रिमेक ! अशी असेल पुढील कथा

Team India: 'गौतम गंभीरचे अनेक शत्रू, ५ सिलेक्टर्सपैकी ४ जणं....' माजी संघसहकाऱ्याचं खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT