कोल्हापूर

आजरा ः आजरा कारखाना बातमी

CD

ajr183.txt
ajr183.jpg.....
गवसेलः येथील साखर कारखाना कार्यस्थळावर वृक्षारोपण करताना अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे व संचालक आदी.

आजरा साखर कारखाना कार्यस्थळी वृक्षारोपण
आजरा ः गवसे (ता. आजरा) येथील आजरा शेतकरी साखर कारखाना कार्यस्थळावर अध्यक्ष सुनील अर्जुन शिंत्रे व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. संचालक व खातेप्रमुख तसेच कर्मचारी यांच्याहस्ते प्रत्येकी एक अशा १००० वृक्षांची लागवड करणेचे नियोजन झाले. प्रा. शिंत्रे म्हणाले, ‘सध्या संकेश्वर- बांदा रस्त्याचे काम चालू आहे. या रस्त्याचे कामासाठी ब-याच वृक्षांची कत्तल झाली आहे. त्यामुळेच विकासकामासाठी केलेल्या वृक्ष तोडीच्या दुप्पट वृक्ष लागवडीचा संकल्प करणे जरुरी आहे. त्यामुळे जागा उपलब्ध असेल तेथे वृक्षलागवड करावी.’ यावेळी उपाध्यक्ष आनंदराव श्रीपाद कुलकर्णी, संचालक विष्णुपंत केसरकर, मुकुंदराव देसाई, श्रीमती अंजना रेडेकर, सुधीर देसाई, मधुकर देसाई, दिगंबर देसाई., लक्ष्मण गुडूळकर, दशरथ अमृते ,राजेंद्र सावंत, अनिल फडके, विजयालक्ष्मी देसाई, तज्ञ संचालक तानाजी देसाई, प्रभारी कार्यकारी संचालक व्यंकटेश ज्योती, मुख्यशेती अधिकारी भूषण देसाई, तसेच खातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पावसात वाघोली ठप्प! पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनचालकांची मोठी गैरसोय

SIP Investment: दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 1 कोटी कधी होतील? पाहा सोपं गणित

Pune Traffic Jam : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी तीव्र वाहतूक कोंडी; वाढलेल्या वाहनांमुळे मध्यवर्ती भाग व उपनगर ठप्प

IND vs ENG 2nd T20I Pitch Report: दुसऱ्या टी-20मध्ये फलंदाजांचा बोलबाला की गोलंदाजांची कमाल? जाणून घ्या Pitch Report

Latest Marathi Live Update : मुंबईत ताज हॉटेलसमोरचं मोठं झाड कोसळलं, गाडीचं नुकसान

SCROLL FOR NEXT