कोल्हापूर

निधन वृत्त

CD

17062
दीपक दाभाडे
कोल्हापूर : सदर बाजार, दाभाडे गल्ली येथील दीपक विलास दाभाडे (वय ३७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, आई-वडील, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.

02301
शिवाजी नलवडे
कसबा बीड : धोंडेवाडी (ता. करवीर) येथील शिवाजी बापू नलवडे (वय ७७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १९) आहे.

05323
शांताबाई पाटील
कंदलगाव : पंडेवाडी (ता. राधानगरी) येथील शांताबाई आनंदा पाटील (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १९) आहे.

03383
लक्ष्मी बोरगे
माजगाव : कसबा ठाणे (ता. पन्हाळा) येथील लक्ष्मी वसंत बोरगे (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

03451
रघुनाथ पाटील
उजळाईवाडी : गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील रघुनाथ कृष्णात पाटील (वय ७७) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, दोन मुली, भाऊ, बहीण असा परिवार आहे.
रक्षविसर्जन बुधवारी (ता. १९) आहे.

08715
भगवान कुरणे
घुणकी : येथील भगवान शिवाजी कुरणे (वय ५५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २०) आहे.

08713
सावित्री पाटील
घुणकी : जुने पारगांव (ता. हातकणंगले) येथील सावित्री बच्चाराम पाटील (वय ८८ ) यांचे निधन झाले. त्यांच्या दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. १९) आहे.

17104
ज्ञानदेव गलगले
कोल्हापूर ः येथील जवाहरनगर जिजामाता हौसिंग सोसायटीतील ज्ञानदेव कृष्णाजी गलगले (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २०) आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahmedabad Plane Crash : वैमानिकाच्या चुकीमुळे नाही तर 'या' मुळे घडली अहमदाबाद विमान दुर्घटना, अमेरिकेच्या तपास संस्थेचा दावा

'मी कर्जाने घर घेतलं असतं आणि मेले असते तर...' उषा नाडकर्णी घराबद्दल बोलताना म्हणाल्या...

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

Crime News : प्रेमाचा भयानक शेवट! पत्नीच्या प्रियकराची पतीने केली हत्या; पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Viral Video: आधी आई-वडील गेले, मग पतीही गेला… माझ्या मुलाची काळजी घ्या... ; आईने व्हिडिओत रडत सांगितलं अन् संपवलं जीवन

SCROLL FOR NEXT