कोल्हापूर

पोलिस उपनिरीक्षक बदली बातमी

CD

जिल्ह्यातील २३ पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या
कोल्हापूर, ता. २८ ः जिल्ह्यातील २३ पोलिस उपनिरीक्षकांच्या आज जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी या बदल्या केल्या असून तत्काळ आपल्या बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे, असे आदेश देण्यात आले आहेत.
बदली झालेल्यांचे नाव सध्याचे ठिकाण आणि कंसात बदलीचे ठिकाण पुढील प्रमाणे; नामदेव दांडगे - नव्याने हजर (कोडोली), अंकुश कारंडे- चंदगड (जुना राजवाडा), स्नेहल टकले - जयसिंगपूर (पन्हाळा), अमित देशमुख - भुदरगड (जयसिंगपूर), अर्चना पाटील - वडगाव (शहापूर), युवराज जाधव- आजरा (राजारामपुरी), तेजश्री पवार - इचलकरंजी (गांधीनगर), अनुराधा पाटील- राधानगरी (इचलकरंजी), कोमल पाटील - सायबर (पेठ वडगाव), यशवंत उपराटे - हातकणंगले (भुदरगड), अनिल शिरोळे - राजारामपुरी (गोकुळ शिरगाव), अमित पाटील - कुरुंदवाड (शाहूपुरी), सागर पवार- कोडोली (कुरुंदवाड), संदीप जाधव - जुना राजवाडा (हुपरी), विजय मस्कर - हुपरी (राजारामपुरी), कुमार ढेरे - मुरगूड (आजरा), नागेश खैरमोडे- राजारामपुरी (नियंत्रण कक्ष), अश्‍विनी वायचळ - शहापूर (हातकणंगले), प्रियांका वाकळे - जुना राजवाडा (मुरगुड), प्रसाद कोळपे - शाहूवाडी (हुपरी), प्रणाली पवार - गोकुळ शिरगाव (राधानगरी).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT