कोल्हापूर

दहशतवाद्यांचा गडहिंग्लज मुस्लिम बांधवांतर्फे निषेध

CD

20147
गडहिंग्लजला दहशतवाद्यांचा
मुस्लिम बांधवांतर्फे निषेध
गडहिंग्लज, ता. ३१ : इसिस संघटनेशी निगडित चौघांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली आहे. देशाशी गद्दारी करणाऱ्या सर्वांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी येथील मुस्लिम बांधवांतर्फे करण्यात आली.
प्रांत कार्यालयाचे नायब तहसीलदार विष्णू बुट्टे यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, इसिस संघटनेशी निगडित महमदइमरान खान, महमदयुनूस साकी, अदनान सरकार, झुल्फीकार बडोदावाला या चौघांना अटक केली आहे. देशात घातपाती कारवाया करून देशाची एकता, अखंडता, सुरक्षा, सार्वभौमत्व बिघडवण्याचा त्यांचा हेतू होता. पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोट चाचण्याही घेतल्याचे तपासात पुढे आले आहे. हा प्रकार देशविघातक असून मुस्लिम बांधव त्याचा निषेध नोंदवित आहेत. एटीएस व एनआयएने याचा सखोल तपास करुन त्यांना फाशी द्यावी.
प्रा. आशपाक मकानदार, मौलाना अजीम पटेल, रफिक पटेल, रमजान अत्तार, खुतबुद्दीन अत्तार, युनूस नाईकवाडे, पी. एस. नदाफ, ताहीर कोचरगी, एम. एस. बोजगर, अमन मुल्ला, घुडूलाल शेख, सिकंदर यळकुद्रे, नवाब मालदार, जावेद बुडेखान, रफिक मुल्ला, मंजूर मकानदार, सादीक लमतुरे, सोहेल मकानदार, मकबुल नदाफ आदींच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT