कोल्हापूर

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे प्रांत कार्यालयावर मोर्चा

CD

ich311.jpg
20124
इचलकरंजी : मोर्चामध्ये मोठ्या संख्येने धारकरी सहभागी झाले होते.
-------
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे प्रांत कार्यालयावर मोर्चा
इचलकरंजी,ता. ३१ : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्यांविरोधात तत्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करीत येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. मागणीचे निवेदन प्रांताधिकारी मोसमी बर्डे-चौगुले यांना दिले.
शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर प्रेरणामंत्राने मोर्चाची सुरवात केली. भिडे गुरुजी यांच्यावर कोणी शिंतोडे उडवत असतील, कोणी त्यांचा अपमान करत असतील तर खपवून घेणार नाही, असा इशारा गजानन महाजन यांनी दिला. कार्यवाह प्रसाद जाधव यांनी, १२ ऑगस्टला इचलकरंजीत भिडे यांची सभा होत असून यासाठी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. मोर्चात आनंदा सूर्यवंशी, गणेश सुतार, चेतन जाधव, मंगेश मस्कर, नागेश पाटील यांच्यासह युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चाच्या अग्रभागी भगवा ध्वज होता. मोठ्या संख्येने धारकरी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा ‘अँटी ड्रोन सिस्टीम’चा वापर; विनाकारण ड्रोन उडविणाऱ्यांवर होणार पोलिसांची कारवाई

Maharashtra Rain Alert : बंगालच्या उपसागरातील 'डीप डिप्रेशन'ची तीव्रता वाढली; महाराष्ट्रात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, ओडिशा-आंध्र प्रदेश किनारपट्टीवर काय स्थिती?

IND vs AUS, U19 ODI: कर्णधाराचं शतक, सेहवागची फटकेबाजी; द्रविडला विश्रांती अन् युवा भारताचा ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश

Akola Crime : हिवताप अधिकाऱ्यासह लिपिक एसीबीच्या ताब्यात; आरोग्य उपसंचालक कार्यालय परिसरात लाचप्रकरणी कारवाई

Phulambri News : मराठा क्रांती मोर्चाचा तहसीलवर मोर्चा..! अमोल खुणे व अजय बारस्कर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT