कोल्हापूर

‘डीकेटीई’त प्रतिभाशाली अभियंता बनवण्याचे सामर्थ्य

CD

ich181.jpg
24212
इचलकरंजी ः डीकेटीईचा इंजिनिअरींगच्या प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना डॉ. सपना आवाडे यांनी मार्गदर्शन केले.
----------
‘डीकेटीई’त प्रतिभाशाली अभियंता बनवण्याचे सामर्थ्य
सपना आवाडे ः इचलकरंजीत प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ

इचलकरंजी, ता. १८ ः जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिक प्रतिभाशाली अभियंत्यांची गरज आहे. असे सक्षम व गुणवत्तापूर्ण अभियंता बनवण्याचे सामर्थ्य डीकटीईमध्येच आहे, असे प्रतिपादन डीकेटीईच्या मानद सचिव डॉ. सौ. सपना आवाडे यांनी केले.
प्रथम वर्ष बीटेक टेक्स्टाईल व इंजिनिअरींग, डिप्लोमा व एमबीए विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात त्या बोलत होत्या. येथील ना. बा. घोरपडे नाटयगृहात झालेल्या या समारंभात आवाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डीकेटीई इन्स्टिटयूट ही जगभरात आदर्शवत इन्स्टिटयूट म्हणून ओळखली जात असून उत्तम करिअरसाठी अनेक कानमंत्र दिले. प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉ. ए. के. घाटगे, डेप्युटी डायरेक्टर प्रा. डॉ. यु. जे. पाटील यांनी मार्गदर्शन केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या, प्लेसमेंट झालेल्या व परदेशात एमएस अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. प्रभारी संचालिका प्रा. डॉ. एल.एस.आडमुठे यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन प्रा. एस. जी. कानिटकर यांनी केले. प्रा. जे. आर. नागला यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar CM: बिहारचा नवा मुख्यमंत्री ठरला! 'या' नावावर शिक्कामोर्तब, अधिकृत घोषणा संध्याकाळी

Ayushman Bharat Scheme Update: आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल! मोदी सरकारमुळे मिळणार ₹10 लाखांपर्यंत मोफत उपचार

IPL 2026: 'भारतात यशस्वी ठरलेल्या लोकांकडून शिकतोय अन् नोट्स घेतोय...' पंजाबच्या मॅचविनरने उघड केलं यशाचं गुपित

Maoist Song Dance Pune: पुण्यातील वसतिगृहात माओवादी आशय असलेल्या गाण्यावर नृत्य; Video Viral

SBI Whatsapp : स्टेट बँकेत अकाऊंट आहे? तुमच्यासाठी मोठी खुशखबर; घरबसल्या व्हॉट्सॲपवर होणार सगळं काम, पाहा काय आहे नवी सुविधा

SCROLL FOR NEXT