कोल्हापूर

सन्मती बँकेचे स्थलांतर कार्यक्रम

CD

24513
कोल्हापूर : सन्मती सहकारी बँक, इचलकरंजीच्या कोल्हापूर शाखेच्या नूतन वास्तू स्थलांतर सोहळ्याला उपस्थित मान्यवर.

सन्मती बँकेच्या शाखेचे स्थलांतर
कोल्हापूर, ता. २१ : इचलकरंजी येथील सन्मती सहकारी बँकेच्या येथील शाखेच्या नूतन वास्तू स्थलांतर सोहळा जगद्‌गुरू स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या हस्ते झाला. अध्यक्ष सुनील पाटील, उपाध्यक्ष एम. के. कांबळे, बी.ओ.एम. अध्यक्ष अजित कोईक, संचालक प्रा. ए. जे. पाटील, संजय चौगुले, अण्णासाहेब मूरचिट्टे, डॉ. अरुण कुलकर्णी, सी. ए. पाटील, डॉ. आप्पासाहेब होसकल्ले, वसुंधरा कुडचे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, सहायक सी.ई.ओ. समीर मैंदर्गी, बोर्ड सचिव महेश कुंभार, सहायक सरव्यवस्थापक हेमलता पाटील, ऑडिट व्यवस्थापक अनंत पुजारी, शाखाधिकारी संतोष पाटील, सेवक, खातेदार उपस्थित होते.
बँक १३ शाखांद्वारे ग्राहकांना डोअरस्टेप सेवा, लॉकर, आरटीजीएस, एनईएफटी, मायक्रो फायनान्स एमएसएमई, एटीएम, क्यूआर कोड, आयएमपीएस अशा सुविधा पुरवित आहे. कोल्हापूर शाखेच्या एकूण ठेवी २५ कोटी, ९ कोटी ४७ लाख कर्जे, एकूण व्यवसाय ३५ कोटी रुपये केली आहे. आज अखेर बँकेच्या एकूण ठेवी ३४६ कोटी, २२६ कोटी कर्ज, बँकेची गुंतवणूक १३१ कोटी रुपये असल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वन डे वर्ल्ड कप २०२७ साठी BCCI ने २० खेळाडू आधीच निवडलेत? IPL 2026 मध्ये त्यांच्यावर निवड समितीचे लक्ष

Nashik News : नाशिककरांनो लक्ष द्या! रमजान ईदनिमित्त उद्या वाहतुकीत मोठे बदल; 'या' मार्गांवर असेल प्रवेशबंदी

Ashok Kharat: कोट्यवधींची जमीन, आलिशान बंगला, फार्महाऊस… अशोक खरात १५ वर्षांत कसा बनला २०० कोटींचा मालक? कुंडली आली समोर

Bank Holiday: उद्या बँकांना सुट्टी? ईदमुळे 21 मार्चला तुमच्या शहरात बँका बंद की सुरू? पाहा RBI ची माहिती

'आमच्याकडे ‘जिन’ आहे, तो सर्व इच्छा पूर्ण करतो' म्हणत तरुणीची फसवणूक, अडीच वर्षांत १६ लाख रुपयांनी घातला गंडा

SCROLL FOR NEXT