कोल्हापूर

शिबिरात १४३ रुग्णांची तपासणी

CD

gad217.jpg
24888
गडहिंग्लज : मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्‌घाटन अरविंद कित्तूरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. सतीश घाळी, डॉ. विश्‍वनाथ मगदूम आदी उपस्थित होते.
-------------------
शिबिरात १४३ रुग्णांची तपासणी
गडहिंग्लज : माजी आमदार कै. डॉ. एस. एस. घाळी यांच्या स्मृतिदिनानिमित्त विद्याप्रसारक मंडळ व घाळी प्रतिष्ठानतर्फे आयोजित मोफत आरोग्य शिबिरात १४३ रुग्णांची तपासणी व औषधोपचार केले. मंडळाचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. मगदूम एण्डो सर्जरी इन्स्टिट्यूट व सिप्ला युरॉलॉजीचे सहकार्य मिळाले. शिबिरात रक्त, लघवी तपासणी, ईसीजी, शुगर तपासणी झाली. रक्तदान झाले. डॉ. मगदूम, डॉ. विजय चव्हाण, डॉ. रश्मी चव्हाण, डॉ. ज्योती निकम, डॉ. योगीता नाईक, डॉ. शुभांगी चोले यांनी तपासणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नॅशनल कॉन्फरन्समध्ये मोठी बंडखोरी? २५ आमदार नाराज, उमर अब्दुल्लांना दिला १४ दिवसांचा अल्टिमेटम

U19 Asia Cup: दिवाळीच्याच दिवशी India vs Pakistan सामन्याचा धमाका; भारताच्या सामन्यांचे वेळापत्रक अन् कुठे पाहाणार मॅच, जाणून घ्या

युरोप पेटलं! फ्रान्सनंतर आता जर्मनीतही ‘Gen Z' च्या आंदोलनाला हिंसक वळण; २७ पोलीस कर्मचारी जखमी, नेमकं काय घडतंय?

Silk farming skill training center : शेतकरी अन् सुशिक्षित तरुणांसाठी मोठी बातमी! रेशीम उद्योगाला गती देण्यासाठी 'या' जिल्ह्यात सुरू होणार विशेष प्रशिक्षण केंद्रे; रोजगाराची सुवर्णसंधी

Sharad Pawar drought visit relief : 'पाण्यासाठी गाव विकायला काढलेल्या' गावकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी! शरद पवारांनी जागेवरच सुपूर्त केला ५० लाखांचा धनादेश

SCROLL FOR NEXT