कोल्हापूर

आजचे कार्यक्रम- २२ ऑगस्ट

CD

आजचे कार्यक्रम- २२ ऑगस्ट
..........
० छायाचित्र प्रदर्शन ः कोल्हापूर प्रेस क्लब आणि प्रेस फोटोग्राफर्सच्या वतीने ‘अवतीभवती’ छायाचित्र प्रदर्शन. स्थळ ः राजर्षी शाहू स्मारक भवन. वेळ ः सकाळी दहा
० सीड राख्या प्रदान ः राजाराम कॉलेज वनस्पतीशास्त्र विभागातर्फे पोलिसांसाठी सीड राख्या प्रदान कार्यक्रम. स्थळ ः राजाराम कॉलेज. वेळ ः दुपारी साडेबारा
० मोफत नेत्र तपासणी ः सर्वमंगल सेवा संस्थेतर्फे डॉ. अनिकेत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत नेत्ररोग तपासणी व लेसर किरण सेवा. स्थळ ः नेत्रोपचार मोफत केंद्र, शाहूपुरी दुसरी गल्ली. वेळ ः सायंकाळी साडेचार
० व्याख्यान ः प्रोबस ज्येष्ठ नागरिक संघातर्फे श्रीमती माधवी पाटील यांचे ‘प्रत्यक्ष आत्म्याशी संवाद'' विषयावर व्याख्यान. स्थळ ः माहेर हॉस्पिटल बेसमेंट, राजारामपुरी आठवी गल्ली. वेळ ः सायंकाळी पाच
० मद्यमुक्तीची सभा ः अल्कोहोलिक्स ॲनानिमसतर्फे विनामूल्य मद्यमुक्तीची सभा. स्थळ ः महाराणी ताराबाई विद्यालय, मंगळवार पेठ. स्थळ ः सायंकाळी साडेसात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Consumer Rights: चित्रपट पाहायला आलोय की जाहिराती? ग्राहकाने आवाज उठवला; थिएटरला द्यावी लागली नुकसानभरपाई, काय आहेत तुमचे अधिकार?

अर्शदीप IN, संजू OUT? वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या टी-२०साठी टीम इंडियाच्या प्लेइंग-११ मध्ये मोठा ट्विस्ट; अशी असेल भारताची Playing XI

Pune Missing Young Girl : प्रियकराला एड्स तरीही त्याच्याशीच लग्न करणार, बेपत्ता तरुणीचा आई अन् भावाला ई-मेल; कुटुंबीयांची पोलिसांत धाव

सेटवर वडील गेल्याचा फोन, हातानेच केला इशारा; कट म्हणताच जन्मदात्यासाठी हमसून रडले अशोक सराफ, कॅमेरामनने सांगितली घटना

Latest Marathi News Live Update : अभिनेत्री कोएल मलिक यांनी भाजपकडून राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला

SCROLL FOR NEXT