कोल्हापूर

संक्षिप्त

CD

देवल क्लबतर्फे शनिवारी मैफल
कोल्हापूर ः येथील गायन समाज देवल क्लबच्या वतीने शनिवारी (ता.२६) चिंतन कट्टी (मुंबई) यांचे सतारवादन आणि मंदार गाडगीळ (पुणे) यांच्या शास्त्रीय गायनाची मैफल रंगणार आहे. संस्थेच्या अच्युतराव भांडारकर कलादालनात सायंकाळी सहाला मैफल होईल. सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश असून, उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले.
...........
24955
देवाराम माळी यांच्यातर्फे गोशाळेस औषधे
कोल्हापूर ः काटेभोगाव (ता. पन्हाळा) येथील बाबा रेडीकर गो-गीत सेवा संस्था तेवीस वर्षे गायींच्या सेवेसाठी कार्यरत आहे. गोशाळेमध्ये दोनशेहून अधिक गायींचा सांभाळ केला जातो. गेल्या वर्षी आलेल्या लम्पी आजारामुळे व यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे जनावरांना चारा पाण्याची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे अनेक गायी आजारी पडून अशक्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या गोशाळेला देवाराम माळी यांच्यातर्फे आवश्यक औषधे देण्यात आली. गोशाळेला कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळत नसून दानशूर व्यक्तींच्या मदतीने संस्थेचा कारभार सुरळीत चालत असल्याचे रमाकांत कांबळे यांनी सांगितले. यावेळी जयेश ओसवाल, वैभव ओसवाल, शशिकांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan on Constituency Delimitation : खासदारांची संख्या ५४३ वरून थेट ८५० होणार? काँग्रेसने स्पष्ट केली भूमिका; पृथ्वीराज चव्हाण यांचा केंद्र सरकारवर थेट निशाणा

Viral Video: बाल्कनीतून पडलेला कुत्रा विजेच्या खांबावर अडकला; तरुणाने जीवाची पर्वा न करता केली सुटका, व्हिडीओ व्हायरल

Sharad Pawar: काँग्रेसची थेट शरद पवारांवर टीका! डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरुन इतिहासच काढला

IND vs NZ 2nd Test Live: टीम इंडियाचं काही खरं नाय... न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सापळा रचून ठेचले; गौतम गंभीरचं टेंशन वाढले, दुसऱ्या दिवशी असं नेमकं काय घडलं?

Sharad Pawar Faction : इंडिया आघाडीच्या बैठकीला शरद पवार गटाचे खासदार गैरहजर राहणार, निलेश लंकेनीही ऐनवेळी बदलला निर्णय

SCROLL FOR NEXT