कोल्हापूर

श्रावण सोमवार

CD

28149

शिवमंदिरात भाविकांची गर्दी
कोल्हापूर ः श्रावणातील तिसऱ्या सोमवारीही आज शिवमंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलून गेली. सकाळी विविध धार्मिक विधी झाल्यानंतर सालंकृत पूजा झाल्यानंतर दर्शनाला प्रारंभ झाला. विविध संस्थांतर्फे मंदिर परिसरात खिचडीचे वाटप झाले. दरम्यान, शिवामूठ म्हणून मूग वाहण्यात आले. श्रावणातील आध्यात्मिक आनंदोत्सव आता टीपेला पोचला असून, आता येत्या सोमवारी (ता.११) यंदाच्या श्रावणातील शेवटचे सोमवार व्रत असेल. मंगळागौरीच्या खेळांनाही आता उधाण आले असून, उद्या (मंगळवारी) ब्राह्मण सभा करवीर-मंगलधाम येथे सामूहिक मंगळागौरीचा सोहळा सजणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ausa Crime : शेतातील शेडमध्ये सुरू होता बनावट दारूचा कारखाना! येल्लोरीत राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा; ५.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं मोठं पाऊल! मुदत संपलेल्या अन्नपदार्थांच्या पुनर्विक्रीबाबत नवे नियम लागू

Marathi News Live Updates : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत रक्षा खडसेंना स्वकीयांचंच आव्हान; आमदार चंद्रकांत पाटलांचा थेट इशारा!

Eye Infection Alert in Pune: डोळे येण्यापासून बचावासाठी फक्त औषधं पुरेशी नाहीत! वैयक्तिक स्वच्छतेबाबत डॉक्टरांनी दिला कानमंत्र

गुरुच्या राशीबदलाने ५ राशींना अच्छे दिन! करिअरमध्ये प्रगती, रखडलेली कामंही पूर्ण होणार

SCROLL FOR NEXT