कोल्हापूर

जमादार युवा मंचतर्फे पुरस्कारांचे वितरण

CD

ich91.jpg
36801
इचलकरंजी ः समीर जमादार युवा मंचच्यावतीने विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी मदन कारंडे, विठ्ठल चोपडे आदी मान्यवर.
----------
जमादार युवा मंचतर्फे पुरस्कारांचे वितरण
इचलकरंजी ः येथील समीर जमादार युवा मंचच्यावतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवले. यामध्ये स्वातंत्र्यसैनिक रहेमान खलिफा (समाजभूषण), सफुरा पठाण (आदर्श शिक्षिका), सदाशिव मलाबादे (सामाजिक), डॉ. अशोक सनदी (वैद्यकीय सेवा) आणि इजाज मोमीन (खेळाडू) यांना पुरस्कार प्रदान केला. मदन कारंडे, राहुल खंजिरे, विठ्ठल चोपडे, परवेझ गैबान आदींच्याहस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. स्वागत शहानूर कमालशाह यांनी केले. समीर जमादार यांनी प्रास्ताविक केले. ताजुद्दीन खतीब, नितीन बनगे, राजू असगर, गणेश सावरतकर, मच्छिंद्र नगारे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT