कोल्हापूर

नवरात्रोत्सवात गरबा - दांडियाची धुम

CD

नवरात्रोत्सवात गरबा - दांडियाची धूम


सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः यंदा विविध दुर्गामाता मंडळांकडून गरबा-रास दांडियाचे आयोजन केले आहे. दरवर्षीप्रमाणे गुजराती बांधवांकडून शाहूपुरीत गरबा रंगणार आहे.
स्वामी समर्थ मित्र मंडळ, संभाजीनगर रोड, सानेगुरूजी सांस्कृतिक क्रीडा मंडळ, सानेगुरूजी, राधेय ग्रुप, रावजी मंगल कार्यालयासमोर शिवनेरी तरुण मंडळ, सानेगुरूजी वसाहत, उत्तरेश्वर महादेव मंदिर परिसर, उत्तरेश्वर पेठ, न्यू शाहूपुरी तालीम मंडळ, बेकर गल्ली, स्वराज्य महिला मंडळ, कनाननगर व जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील नवदुर्गा महिला मंडळ यांच्यासोबत उपनगरातील मुख्य चौकातही दांडियाचे आयोजन केले आहे. दरम्यान, रोटरी क्लब ऑफ मिडटाऊनतर्फे मार्केट यार्ड येथे रामकृष्ण लॉनमध्ये बुधवारी (ता. १८), तर शनिवारी (ता. २१) हॉटेल सयाजीमध्ये, रेसिडेन्सी क्लबमध्ये गरबा होईल. शाहूपुरीतील गुजराती हायस्कूलमध्येही दररोज रास गरबा रंगणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT