कोल्हापूर

वन्यजीव छायाचित्र प्रदर्शन रविवारपासून

CD

42515
वन्यजीव छायाचित्र प्रदर्शन शुक्रवारपासून
...

कोल्हापूर, ता. १ ः बालछायाचित्रकार अभंग फडणीस याने काढलेल्या वन्यजीवांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन राजर्षी शाहू स्मारक भवनात आयोजित केले आहे. शुक्रवारी (ता. ३) सायंकाळी पाच वाजता प्रदर्शनाचे उद्‍घाटन होणार असून हे प्रदर्शन रविवार (ता. ५) पर्यंत सकाळी दहा ते रात्री नऊपर्यंत खुले असेल. तेरा वर्षाच्या अभंग फडणीसने छायाचित्रणातून आपला छंद जपला आहे. वयाच्या नवव्या वर्षापासून तो हा वन्य प्राणी व विविध दुर्मिळ पक्षी यांचे फोटो काढतो. त्याने आत्तापर्यंत कान्हा, काबिनी, नागझिरा, ताडोबा, पेंच, बांधवगड, दाजीपूर, दांडेली, ताळछपार, सांबर लेक या जंगलातून भ्रमंती केली आहे. हे प्रदर्शन विनामूल्य असून या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन प्राची फडणीस यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT