कोल्हापूर

झिका तपासणी

CD

‘झिका’ च्या पार्श्वभूमीवर
१४९४ नागरिकांचे सर्वेक्षण
कोल्हापूर : झिका आजाराच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने १४९४ नागरिकांचे सर्वेक्षण केले. त्यात सहा तापाचे रूग्ण आढळले. २४३ गर्भवती महिलांची तपासणी करण्यात आली आहे. ३९२ घरांच्या तपासणीत ६४३ कंटेनरची तपासणी करण्यात आली. ९ दुषित कंटेनर आढळून आले. अकरा नागरी आरोग्य केंद्राच्या अंतर्गत धूर, औषध फवारणी केली जात आहे. दुसऱ्या टप्प्यात २३५ गर्भवतींच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. त्यात राजारामपुरी केंद्रात ३०, कसबा बावडा केंद्रात २८, सावित्रीबाई फुले रूग्णालयात २५, आयसोलेशन केंद्रात २५, महाडिक कॉलनी केंद्रात २३ असे सर्वात जास्त नमुने आहेत. त्यांचे अहवाल आल्यानंतर पुढील उपाययोजना केल्या जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT