कोल्हापूर

कोलाज चित्र

CD

55922

विद्यार्थ्यांनी रेखाटले
साने गुरुजींचे कोलाज

कोल्हापूर ता. ६ : शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी कोलाज प्रकारात साने गुरुजी यांचे ३० x ४८ इंच आकारातील मोठे कोलाज चित्र साकारले आहे . ८ वी चे विद्यार्थी रुद्र सुदर्शन कोळी, प्रणव मल्लिकार्जुन पुजारी, अखिलेश्वरी अमोघ भागवत, ग्लोरी थॉमस मरियन, श्रुती मोहन चौगुले या विद्यार्थ्यांनी हे कोलाज चित्र साकारले आहे. केवळ काळा पेपरचे छोटे छोटे तुकडे चिकटवून हे कोलाज काम विद्यार्थ्यांनी पूर्ण केले आहे. शाळेच्या कलामंदिरमध्ये हे चित्र ठेवले आहे. यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका कुलकर्णी, उपमुख्याध्यापक भोई, कला शिक्षक माळी यांचे मार्गदर्शन लाभले .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियातील लॅब टेक्निशियनच्या मृत्यूने खळबळ; न्यूमोनिक प्लेगची चर्चा, भारताची चिंता वाढली?

Sangli Mother Child Death : सांगली जिल्ह्यात धक्कादायक घटना! आई-बाळाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू

Strait of Hormuz Attack : होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; ११ भारतीय खलाशी जखमी

Satej Patil Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या बिनविरोधसाठी सतेज पाटलांना ४ जागा?, बंटी पाटलांनी हसत हसत कंडका पाडला

Kalamb Crime : पवनचक्की तार चोरीचा पर्दाफाश; पाच जणांना अटक, ११ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT