कोल्हापूर

महावीर अध्यासनाला अरविंद पाटील यांची १ लाख ११ हजारांची देणगी

CD

56101

महावीर अध्यासनाला
एक लाख ११ हजार देणगी
कोल्हापूर, ता. ६ ः जयसिंगपूर येथील अरविंद गिरगोंडा पाटील यांनी शिवाजी विद्यापीठातील भगवान महावीर अध्यासनाच्या प्रस्तावित इमारतीसाठी त्यांच्या पत्नी सुलोचना यांच्या स्मरणार्थ एक लाख ११ हजार रूपयांची देणगी दिली. त्यांचा सत्कार कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी केला. या वेळी अविनाश कुंभोजकर, प्रतिभा कुंभोजकर, ज्योती पाटील, विपुल पाटील उपस्थित होते.
अरविंद पाटील यांनी नवभारत शिक्षण मंडळ सांगली, शांतिनीकेतन कनिष्ठ महाविद्यालय येथे सेवा केली. श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय, कुरूंदवाड येथे चार वर्षे प्राचार्य म्हणून काम केले. अध्यासनाच्या इमारत बांधकामास दानशूर, संस्थांनी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन डॉ. विजय ककडे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB ठरला IPLमधला सर्वात महागडा संघ, नव्या मालकांनी मोजले १६ हजार ७०० कोटी रुपये

उद्धव ठाकरेंची निरोपाच्या भाषणात टोलेबाजी! PM मोदींपासून DyCM शिंदेंपर्यंत, सिलिंडर ते रेडा; कवितेतून मुख्यमंत्र्यांना कोपरखळ्या

वीटभट्टी व्यावसायिकाकडे कारवाई टाळण्यासाठी मागितली लाच, १० हजार घेताना महिला अधिकाऱ्याला अटक

Pimpari News : गॅस टंचाईचा फटका; विद्यार्थ्यांना अर्धपोटी राहण्याची वेळ

क्रीडा अधिकारी ते उप कर्णधार! Rinku Singh कडे कोलकाता नाइट रायडर्सने दिली मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT