कोल्हापूर

आजरा गव्यांचा मृत्यू

CD

आजरा तालुक्यात दोन गव्यांचा मृत्यू
खानापूर येथे ह्रदयविकाराने तर मडिलगे येथे जखमी झाल्याने मृत्यू
आजरा,ता.६ : खानापूर (ता. आजरा) येथे रस्त्याशेजारी गव्याचा मृतदेह आढळून आला. ह्रदयविकाराच्या धक्याने मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तर मडिलगे येथे जखमी झाल्याने गव्याचा मृत्यू झाला.
खानापूर येथील मरगूबाईच्या मंदिराजवळ सकाळी गवा मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांना आढळून आले. याबाबतची माहिती वनविभागाला कळविल्यानंतर वनविभागाच्या पथकाने पंचनामा केला. यामध्ये पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.पी डी ढेकळे, वनरक्षक दयानंद शिंदे, गंगाराम कोकरे यांच्या पथकाने पंचनामा केला. यावेळी शवविच्छेदनात ह्रदयविकाराच्या धक्क्याने गव्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. मडिलगे येथे पशुधन विकास अधिकारी आकाश वाघमोडे यांनी शवविच्छेदन केले. यावेळी वनपाल बाळेश न्हावी, वनरक्षक अस्मिता घोरपडे, दयानंद शिंदे, वन कर्मचारी प्रविण कांबळे, अक्षय पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maya Kulkarni Death : कोल्हापूर महापालिकेच्या निवृत्त अधिकाऱ्याचा गाव तलावात आढळला मृतदेह; मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट

Pune Fire Safety: पुण्यात अग्निसुरक्षेचा बडगा; नियमभंग करणाऱ्या ४४७ आस्थापनांना नोटिसा, आठ दिवसांत यंत्रणा उभारण्याचे आदेश

Gokul Election Seat Sharing Formula : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! जागावाटपावरून महायुतीत धुसफुस; मंत्री मुश्रीफ नाराज? फॉर्म्युला ठरला, पण घोषणा लांबणीवर

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’; पालघरमधून मनसैनिक-शिवसैनिक मुंबईत दाखल

पूर्णेकर हत्याकांडात नवे धागेदोरे! गोळीबार करणारा पवार; संशयित 'लावण्य' तरुणीचीही ‘एसआयटी’कडून चौकशी

SCROLL FOR NEXT