कोल्हापूर

जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राचे वर्चस्व

CD

56306

जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राचे वर्चस्व

कोल्हापूर, ता. ६ ः स्विमिंग हब आयोजित यशवंतराव चव्हाण दुसऱ्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी वर्चस्व राखले. दिवसभरात ६२ प्रकारांमध्ये ८५६ फेऱ्या झाल्या. स्पर्धेमध्ये महाराष्ट्रसह गोवा कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यातील मुले-मुली असे ३५७ जलतरणपटू सहभागी झाले आहेत.
स्पर्धेमध्ये निधी कुलकर्णी, श्लोक जाधव, मिहीर शिरोळकर, निधी मुचंडी, सोहम मंजुळे, अल्कवा ब्रिटो, शौर्या भंडारे, आदित्य माळी, मुंदरा नव्या, आदिती चिन्मुरे, ईरा देवोस्थळे, संकेत गलगली या स्पर्धकांनी आपआपल्या गटात सुवर्णपदक पटकावले. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटकातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. विजेत्यांना चंद्रकांत सूर्यवंशी, प्रसाद जाधव, राहुल भोई, विलास मुळें, प्रकाश आमते, अमृत शिंदे, संदीप तेलंग, अनिल लटके यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT