कोल्हापूर

अथायू हॉस्पिटलमध्ये पहिले किडनी प्रत्यारोपण यशस्वी

CD

अथायू हॉस्पिटलमध्ये पहिले
किडनी प्रत्यारोपण यशस्वी
ःसकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः अथायू हॉस्पिटलमध्ये डायलेसिस उपचार घेणाऱ्या सांगलीच्या ५५ वर्षीय रुग्णाचे किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. त्यांच्या पत्नीने आपली किडनी देण्याचा निर्णय घेतला आणि पतीला खंबीर साथ दिली. अथायू हॉस्पिटलने पहिले किडनी प्रत्यारोपण यशस्वी केल्याची माहिती डॉ. बसवराज कडलगे यांनी पत्रकार परीषदेत दिली.
२६ जानेवारीला तीन तास चाललेल्या शस्त्रक्रियेमध्ये डॉ. राहूल पाटील, डॉ. हनमशेट्टी, डॉ. दादा कोळी, डॉ. रोहीत पाटील, डॉ. प्रवीण घुले, डॉ. टीना गांधी, डॉ. शुभांगी पवार, डॉ. अमोल धर्माधिकारी या अनुभवी तज्ज्ञांचे योगदान महत्त्वाचे ठरले. विशेष म्हणजे पहिलेच प्रत्यारोपण असूनही संपूर्ण प्रक्रिया कोल्हापूरच्या तज्ज्ञांनी पार पाडल्याचे डॉ. कडलगे म्हणाले. अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी व उपचारासाठी यापुढे मोठ्या शहरात जाण्याची आवश्यकता नसून अथायू हॉस्पिटलमध्ये सुविधा उपलब्ध झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pan Masala Plastic Ban : पान मसाला खाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Massajog Election: मोठी बातमी! स्व. संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव; स्वरुपानंद देशमुख विजयी

Latest Marathi News Live Update : माझा विजय म्हणजे गोरगरीब जनतेचा विजय- देशमुख

'झोपडपट्टीत संपूर्ण बालपण गेल्यावर…' सिद्धार्थ जाधव जुन्या आठवणी सांगताना म्हणाला... लाइट सुरू ठेवण्यासाठी आम्ही

Maharashtra Politics: मुख्यमंत्री देवेंद्र यांच्या कारचे आमदार देवेंद्रांनी केले सारथ्य; मुख्यमंत्र्यांशी झालेली जवळीक ठरली चर्चेची!

SCROLL FOR NEXT