Water supply close esakal
कोल्हापूर

Kolhapur Water Supply: कोल्हापुरातील ए, बी वॉर्डमधील पाणीपुरवठा सोमवारी बंद, काटकसरीने वापरायची महापालिकेची सूचना

CD

कोल्हापूर, ता. २३ : पुईखडी येथील उपकेंद्रातील दुरुस्तीसाठी महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवारी (ता. २६) ''ए'' व ''बी'' वॉर्डमधील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मंगळवारीही (ता. २७) अपुरा व कमी दाबाने पाणी मिळणार आहे.

''ए'' व ''बी'' वॉर्ड अंतर्गत पाण्याचा खजिना, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, मंगेशकरनगर, मिरजकर तिकटी, भारत डेअरी परिसर, संभाजीनगर, मंडलिक वसाहत, तिकोणे गॅरेज, कीर्ती हाऊसिंग सोसायटी परिसर, कोळेकर तिकटी, पोतनीस बोळ, शाहू बँक परिसर, कोष्टी गल्ली, प्रॅक्‍टिस क्लब, वारे वसाहत, साळोखेनगर, बापूरामनगर, महाराष्ट्रनगर, सुर्वेनगर, प्रथमेशनगर, शिवगंगा कॉलनी, प्राध्यापक कॉलनी, वाल्‍मीकी आंबेडकरनगर, इंगळे मळा, कात्यायणी कॉम्प्लेक्स परिसर, जरगनगर, गंजीमाळ, रामानंदनगर, नाळे कॉलनी, विजयनगर, जुनी मोरे कॉलनी, नवी मोरे कॉलनी, वर्षानगर, सुभाषनगर पंपिंगवरील पाचगाव, आर. के. नगर, पुईखडी, जिवबा नाना, विशालनगर, आयसोलेशन, वाय. पी. पोवारनगर, शिवस्वरूप कॉलनी, पोस्टल कॉलनी, आर. के. नगर, जरगनगर ले आऊट येथे दैनंदिन पाणीपुरवठा होणार नाही. उपलब्ध पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: 'व्हीएसआर'च्या विमान उड्डाणांवर बंदी; बारामती विमान अपघात प्रकरणी DGCAची मोठी कारवाई

Pune Crime : बारावीचा पेपर संपताच कोथरूडमध्ये विद्यार्थ्यावर कोयत्याने वार; दोन अल्पवयीन ताब्यात

Fruit Drink Maaza: 'माझा'च्या छोटा पॅकमध्ये आढळली घाण; ११ वर्षीय मुलाची प्रकृती बिघडली

Kukadi Project : कुकडी प्रकल्पातून उन्हाळी पहिल्या आवर्तनात 7.6 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय

Katraj Accident : कात्रज बोगद्याजवळ दरीपुलावर अपघातात ट्रक चालक ठार, सातजण जखमी

SCROLL FOR NEXT