ajr281.jpg......
68030
विजय भडांगे, प्रकाश मनकेकर
-------------------------
भडांगे, मनकेकर यांची निवड
आजरा : चाफवडे (ता. आजरा) येथील विठ्ठलदेव सहकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी विजय भडांगे, तर उपाध्यक्षपदी प्रकाश मनकेकर यांची बिनविरोध निवड झाली. सहायक निबंधक कार्यालयातील अधिकारी स्वप्नील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवड सभा झाली. चाफवडेचे सरपंच धनाजी दळवी, संचालक गोपाळ ठाकर, विष्णू मांजरेकर, विष्णू ठाकर, आदी उपस्थित होते. सचिव बसवराज उत्तुरे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.