कोल्हापूर

मंगळवारी कृषि यांत्रिकीकरण दिवस

CD

कृषि यांत्रिकीकरण दिवस उद्या
कोल्हापूर, ता. ३ ः राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयात भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्या अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प व कृषी अवजारे उत्पादक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (ता. ५) कृषि यांत्रिकीकरण दिवस साजरा होणार आहे. यानिमित्ताने सुधारित कृषी अवजारांचे प्रदर्शन व प्रात्यक्षिके दाखविले जाणार आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश आबिटकर, केंद्रीय कृषि मंत्रालयाच्या यांत्रिकीकरण व तंत्रज्ञान विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. विजय काळे, चेन्नई येथील कृषी अभियांत्रिकी विभागाचे मुख्य अभियंता डॉ. थिरू आर. मुरूगेसन व परिषदेचे सदस्य दत्तात्रय उगले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. जिल्ह्यातील पीक पद्धती लक्षात घेऊन ऊस, भुईमूग, भात, सोयाबीन या पिकांसोबतच फळपिके व भाजीपाला पिकांसाठी उपयुक्त कृषी अवजारांचा यामध्ये समावेश होईल. या प्रदर्शनाला उपस्थित राहण्याचे आवाहन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, डॉ. तुळशीराम बास्टेवाड, कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karj Mafi: लाखो शेतकऱ्यांना मोठा धक्का! कर्जमाफी योजनेत थेट अपात्र; सरकारच्या तिजोरीतील पाच हजार कोटींची बचत

Dharmendra Pradhan Resignation : "भाजप कार्यकर्त्यांना पदापेक्षा देश महत्त्वाचा...!" प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अमित शहा यांची प्रतिक्रिया

Uddhav Thackeray: 'तरुणांनी देशाला भयाच्या छायेतून बाहेर काढले'; उद्धव ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका

धक्कादायक! १५ लाख घेतले, काँट्रॅक्ट मिळवून देण्याचा शब्द फिरवला... भारताच्या माजी फिरकीपटूने एकाला गंडवले, FIR दाखल

Pune Weather News: चार दिवसांच्या संततधारेनंतर पुणेकरांना दिलासा; शहरात पावसाची विश्रांती, घाटमाथ्यावर 'रेड अलर्ट'

SCROLL FOR NEXT