कोल्हापूर

पावणे दोन लाखाचे दागिने लंपास

CD

पावणे दोन लाखांचे दागिने चोरीस
कोल्हापूरः फुलेवाडी रिंग रोड येथील बंगल्याच्या खिडकीतून पावणे दोन लाखाचे दागिने चोरट्याने पळविले. हॉलमधील खिडकीतून आत हात घालून तेथे असणाऱ्या पेटीतील तीन तोळे वजनाच्या चार सोन्याच्या अंगठ्या, चांदीची माळ, रोख रक्कम असा एक लाख ८० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीस गेला. याबाबत डॉ. महेश पाटील यांनी जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CIDCO: सिडको थकबाकीदार! नवी मुंबई पालिकेकडून मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू

Shiroli MIDC : शिरोली एमआयडीसीत ऑईल दुकानाला भीषण आग; अग्निशमन दलाची धावपळ

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या आदिवासी आयुक्तालय बाहेर आदिवासी विद्यार्थ्याचा ठिय्या

Kolhapur City Boundary Expansion : कोल्हापूर शहराची हद्दवाढ २०२७ पर्यंत होणार नाही, खरं कारण आलं समोर

Panchganga river pollution : पंचगंगा नदीत काळेकुट्ट पाणी; ऑक्सिजनअभावी मासे मृत, इचलकरंजीत खळबळ

SCROLL FOR NEXT