कोल्हापूर

राष्ट्रीय स्टॅग रग्बी स्पर्धेत ज्योतिरादित्य स्कूलचे यश

CD

70390
बाजार भोगाव ः जिंद हरियाणा येथे झालेल्या स्टॅग रग्बी स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविलेला येथील ज्योतिरादित्य इंग्लिश मीडियम स्कूलचा संघ.
....
राष्ट्रीय स्टॅग रग्बी स्पर्धेत
ज्योतिरादित्य स्कूलचे यश

सकाळ वृत्तसेवा
बाजार भोगाव, ता. ११ ः जिंद हरियाणा येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रीय स्टॅग रग्बी स्पर्धेत येथील ज्योतिरादित्य इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. स्पर्धा इंडियन स्टॅग रग्बी असोसिएशन व स्टॅग रग्बी असोसिएशन हरियाणा यांच्या वतीने आयोजित केली होती. केरळ, पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली राज्यांतील १६ वर्षांखालील संघ सहभागी झाले होते.
संघात विनायक पाटील, राजवीर वडिंगेकर, शर्विल पाटील, रणवीर चौगुले, करण शिंदे, हर्षवर्धन पाटील, हर्ष मकानदार, समाधान पाटील, इसरार मकानदार या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. संस्थापक प्रकाश पाटील, मुख्याध्यापिका सई पाटील, क्रीडा प्रशिक्षक विशाल कारंडे, संघ व्यवस्थापक मंडलिक, कांबळे व सर्व संचालक मंडळाचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT