कोल्हापूर

पाणी बंद

CD

ए, बी वॉर्डमध्ये
आज, उद्या पाणी बंद
संलग्न उपनगराचाही समावेश
कोल्हापूर, ता. ४ : पुईखडी जलशुध्दीकरण केंद्राकडून येणाऱ्या पाईपलाईनवर आयटीआय कॉर्नर व निर्मिती कॉर्नर येथे क्रॉस कनेक्शनचे काम करण्यात येणार असल्याने ए व बी वॉर्डसह संलग्न उपनगरातील पाणी शुक्रवार (ता. ५) व शनिवार (ता. ६) असे दोन दिवस बंद राहणार आहे.
पुईखडीवरून येणारी ११०० मि.मी. व्यासाच्या पाईपलाईनवर काम केले जाणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना दोन दिवस पाणीपुरवठा होणार नाही. रविवारी (ता. ७) अपुरा व कमी दाबाने पाणी मिळणार आहे. कळंबा जेलसमोरील डॅश ग्रुप, वसंत विश्‍वास पार्क, एलआयसी कॉलनी परिसर, अमरनाथ मंदिर परिसर, बाबुराव साळोखे पार्क परिसर, तपोवन परिसर, म्हाडा कॉलनी परिसर, नाळे कॉलनी परिसर, विद्या विहार कॉलनी परिसर, जुनी मोरे कॉलनी परिसर, संभाजीनगर स्टॅंड यासह मंगळवार पेठ परिसर, शिवाजी पेठ परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Marathi News Live Updates : माढ्यात सीना नदीत ५ तरुण बुडाले

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

Banjara ST reservation protest: येलदरी जलाशयात बंजारा समाजाचे जलसमाधी आंदोलन; विनोद आडे यांच्या आमरण उपोषणाला व्यापक पाठिंबा

Manwat Health Services Review: सुट्टीच्या दिवशी आरोग्य सुविधांची तपासणी; महालक्ष्मी सणात महिला कर्मचाऱ्यांची ड्युटीमुळे तारांबळ

SCROLL FOR NEXT