कोल्हापूर

संकलित चाचणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

CD

संकलित चाचणी
परीक्षेच्या
वेळापत्रकात बदल
कोल्हापूर ः नियतकालिक मूल्यांकन चाचणी (पॅट) अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खासगी अनुदानित शाळांमध्ये प्रथम भाषा, गणित, इंग्रजी याविषयांच्या संकलित मूल्यमापन चाचणी दोनचे आयोजन गुरुवार ते शनिवार (ता. ६) दरम्यान केले आहे. लोकसभा निवडणुकीचे प्रशिक्षण असल्याने नियोजित वेळापत्रकाप्रमाणे भाषेचा पेपर शनिवारऐवजी सोमवारी (ता. ८) घेण्यात येणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivneri Kabaddi Tournament: अमर हिंदच्या विजयात सेजल कांबळे चमकली; जय भारत, यश, विश्वशांतीसह मुंबई पोस्टलचीही आगेकूच

आजचे राशिभविष्य - 16 ऑक्टोबर 2026

Navratri Upvas Recipe: बटाटा-खोबऱ्याचे चटपटीत कॉम्बिनेशन! नवरात्रीच्या उपवासाला बनवा खमंग, कुरकुरीत फराळी पॅटिस...

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT