कोल्हापूर

मोहिते, बगाडे यांना ‘कालांजली जीवन गौरव’

CD

75367
संजय मोहिते
...
75368
सागर बगाडे
.......

मोहिते, बगाडे यांना
‘कालांजली जीवन गौरव’

कोल्हापूर, ता. ४ : क्रिएटिव्ह डिजिटल स्टुडिओच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय कलांजली जीवन गौरव पुरस्कार अभिनेते संजय मोहिते व नृत्य दिग्दर्शक सागर बगाडे यांना जाहीर झाला. पुरस्कार वितरण रविवारी (ता. ७) दुपारी एक वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन येथे होणार आहे. यावेळी प्रा. डॉ. सोमनाथ कदम, साहित्यिक प्रा. डॉ. भागवत, कवयित्री प्रा. डॉ. स्मिता गिरी, कायदेतज्ज्ञ प्रा. डॉ. श्रीपाद देसाई, अनिल म्हमाणे, प्रा. शोभा चाळके, पूजा जाधव, नामदेव मोरे, अश्वजित तरटे आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी डॉ. रणजित मिणचेकर, लता पुजारी, मोहन पवार, प्रा. राजकुमार कदम, पल्लवी माने-शिंदे, लक्ष्मण माळी, वर्षा अहिरराव, लीना पांडे, स्वाती कुलकर्णी, चंदा बेलेकर, काळुराम लांडगे, प्रभावती गायकवाड यांचा कालांजली पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झाकीर खानची तब्येत बिघडली! मुंबईच्या लीलावती रुग्णालयात केलं भर्ती, नक्की झालं काय?

Uri Encounter: अफगाणिस्तानवर हल्ल्यानंतर पाकड्यांचा मध्यरात्री उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न, भारतीय सैन्याने जाग्यावरच केलं ठार!

धक्कादायक! आधीच टंचाई त्यात गैस सिलिंडरची चोरी, ७६ चोरले पण फक्त १२ भरलेले...

Ahmedabad Plane Crash : वैमानिकाच्या चुकीमुळे नाही तर 'या' मुळे घडली अहमदाबाद विमान दुर्घटना, अमेरिकेच्या तपास संस्थेचा दावा

Latest Marathi Live Update :नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात वीज कोसळून शेतकऱ्याचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT