कोल्हापूर

राजकीय पक्षांची बैठक

CD

आदर्श आचारसंहितेचे
पालन कराः येडगे
कोल्हापूर, ता. ४ ः लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांची कार्यशाळा आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व कार्यकर्त्यांना आदर्श आचारसंहिता नियमांचे पालन करावे असे आवाहन केले.
नामनिर्देशन प्रक्रिया, आदर्श आचारसंहिता, विविध परवानग्यांसाठी एक खिडकी योजना, निवडणूक खर्च व्यवस्थापन, राजकीय जाहीरातींचे प्रमाणिकरण व सुविधा पोर्टल इत्यादीबाबत माहिती दिली. यावेळी या कार्यशाळेला आदर्श आचार संहितेची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली. नामनिर्देशन प्रक्रिया उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, निवडणूक खर्च व्यवस्थापन बाबत मुख्य वित्त व लेखाधिकारी अतुल आकुर्डे, एक खिडकी योजनेबाबत अति.आयुक्त राहूल रोकडे, जाहीरात प्रमाणिकरणाबाबत जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ आणि सुविधा पोर्टल बाबतची माहिती एनआयसीचे शैलेंद्र मोटे यांनी दिली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Student Drug Prevention: शासनाचा माेठा निर्णय! शालेय समित्‍या होणार ‘नशा’विनाशक; शाळांच्या व्यवस्थापनात मुख्‍य जबाबदारी

Sharad Pawar Devendra Fadnavis सोयाबीन-कापूस करपले, पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर; शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्या ९ मोठ्या मागण्या

सुरू होऊन ८ महिने नाही झाले तोच निरोप घेणार स्टार प्रवाहची मालिका? मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चेला उधाण

Marathi News Live Updates : गणपतीपुळे येथे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी अखेर वस्त्रसंहिता लागू

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT