कोल्हापूर

खूनाच्या बातमीला जोड

CD

खूनाच्या बातमीला जोड
----------------
हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल
अजय शिंदे याच्यावर हल्ला होतानाचा व्हिडिओ क्षणार्धात व्हायरल झाला. निपचित पडलेल्या अजयवर सपासप वार करणारे तरुण, असा हा व्हिडिओ आहे. पोलिसांनी व्हिडिओत दिसणाऱ्या तरुणांचा शोध सुरू केला आहे.

हल्लेखोरांचा पाठलाग
अजयवर हल्ला करण्यासाठी १० ते १२ जण आले होते. त्यावर हल्ला केल्यानंतर एकच धावपळ उडाली. काहीजण सोबत आणलेल्या मोटारीच्या दिशेने धावले, पण जाऊळाचा गणपती मंदिरासमोर वाहतूक कोंडी झाली होती. अजयसोबत आलेल्या साथीदारांनी आरडाओरडा सुरू केल्याने चौकातील वाहतूक पोलिस घटनास्थळाकडे धावले. पकडले जाण्याच्या भीतीने मोटारीतील संशयित मोटार रस्त्यात सोडून पळून गेले. त्यातील दोघांचा अजयच्या साथीदारांनी काही अंतरापर्यंत पाठलाग केल्याचे नागरिकांनी सांगितले.

फुलेवाडीच्या दिशेने पलायन
मोटारीतील हल्लेखोर गल्लीबोळातून पळत सुटले. दुचाकीवरून आलेल्या चौघांनीही रंकाळा टॉवर चौकाकडे न येता फुलेवाडीच्या दिशेने धूम ठोकली. गस्तीवर आलेल्या पोलिसांच्या गाडीनेही त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; मात्र वाहतूक कोंडीने हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले.

यादवनगरात तणाव
मृत अजय शिंदे आणि हल्लेखोर तरुण एकाच भागात राहणारे आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात वाद सुरू होता; मात्र राजारामपुरी पोलिसांचे याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप होत आहे. गुरुवारी रात्री सीपीआर आणि यादवनगर परिसरात तणावाचे वातावरण असल्याने तेथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट ! महागाईच्या पार्श्वभूमीवर ५०% DA मर्जर होणार ?

T20 WC, IND vs WI : शिमरोन हेटमायरच्या विकेटवरून 'राडा'! विडींजच्या खेळाडूंची तीव्र नाराजी, वातावरण तापले; जसप्रीतने दिले २ धक्के

Pune News: पुणे, पिंपरीतील ५९ ‘आरएमसी’ प्रकल्पांना टाळे; हवेत विष कालविल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई!

Palghar News: जलमार्गाने प्रवास सुखकर! 'जलसार ते मारंबळपाडा'दरम्यान एक लाख प्रवाशांचा टप्पा पार

Sangrampur News: संग्रामपुरात आदिवासींची होळी; भोंगर्‍या बाजाराने रंगला सातपुडा, होळीची काय आहे लोककथा?

SCROLL FOR NEXT