कोल्हापूर

रॉनिक वॉटर प्युरिफायरसाठी डिस्काऊंट

CD

76047
रॉनिक वॉटर प्युरिफायर


रॉनिक वॉटर प्युरिफायरवर
गुढीपाडव्यानिमित्त ५० टक्के सवलत
कोल्हापूर, ता. ८ : रॉनिक या कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेला रॉनिक वॉटर प्युरिफायर बाजारात आणला आहे. सर्वसामान्य लोकांना परवडेल, अशा कमी किमतीत हा वॉटर प्युरिफायर उपलब्ध असून यात विजेशिवाय शंभर टक्के पाणी शुद्ध केले जाते. या दर्जेदार वॉटर प्युरिफायरवर ५० टक्के सवलतीत ६००० रुपयाचा हा वॉटर प्युरिफायर २९९९ रुपयांत मिळणार आहे.
खरेदीसाठी कोल्हापूर येथील ग्राहकांनी रॉनिक अप्लायन्सेस शोरूम साई मंदिर शेजारी, साक्षी मेडिकल समोर, मंगळवार पेठ येथे, तर इचलकरंजी येथील ग्राहकांनी रॉनिक अप्लायन्सेस, शिवेचा मारुती मंदिर समोर, कोल्हापूर रोड येथील शोरूमला भेट द्यावी व अधिक माहिती आणि घरपोच डिलीव्हरीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आठ स्टेजचा रॉनिक युव्ही प्लस यूएफ वॉटर प्युरिफायर पाण्यातील सर्व अशुद्ध घटक काढून टाकतो; मात्र चांगले जीवाणू जपले जातात. सहज पद्धतीने बटण दाबा आणि हवे तेव्हा शुद्ध पाणी मिळवा, अशी व्यवस्था यात आहे. रॉनिक १४ स्टेज ॲक्टिव्ह कॉपर आरओ वॉटर प्युरिफायरमध्ये आरओ प्लस, यूएफ प्लस, यूव्ही प्लस ॲक्टिव्ह कॉपर प्लस, टीडीएस कंट्रोलर अशी यंत्रणा असल्याने शुद्ध पाण्याची चिंता मिटते. खास गुढीपाडव्यानिमित्त प्रदर्शनात विविध मॉडेल ग्राहकांना ५० टक्के सवलतीत उपलब्ध होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT