कोल्हापूर

आजऱ्यातील उर्दू शाळेचे यश

CD

आजऱ्यातील
उर्दू शाळेचे यश
आजरा ः जिल्हा परिषदेतर्फे घेतलेल्या चौथी प्रज्ञाशोध परीक्षेत (उर्दु विभागात) येथील ऊर्दु विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हा व तालुकास्तरावर यश मिळवले. ओवेस वसीम पटेल याने जिल्ह्यात दुसरा क्रमांक तर उमामा मन्सुर बुखारी हिने तिसरा क्रमांक मिळवला. शफी तकीलदार हिने तालुक्यात द्वितीय, सादिया आरिफ मालदार हिने सहावा, रिजा इरफान आगलावे हिने आठवा क्रमांक पटकावला. बशाअर जावेद चाँद, माहीन मुबारक मुजावर, हुमेरा अमजद मुल्ला यांनी अनुक्रमे अकरावा, बारावा व पंधरावा क्रमांक मिळवला. मिनाद नुरमहमद नदाफ, यूनूस कासिम नाईक यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. गटशिक्षणाधिकारी बसवराज गुरव, उर्दु शिक्षण विस्तार अधिकारी मुला ईलाही सुतार, सुनिल चंद्रमणी, मुख्याध्यापक यूनुस लाडजी व शिक्षकांचे प्रोत्साहन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियाचा मोठा निर्णय! १ एप्रिलपासून कोणत्याच देशाला विकणार नाही पेट्रोल; जगात उडाली खळबळ, काय परिणाम होणार?

RCB vs SRH Live : दंडावर काळी पट्टी, २ मिनिटांचं मौन अन् ११ राखीव खुर्च्या... विराटसह सर्व खेळाडू, प्रेक्षक अन् अनुष्काही भावूक

Daund Crime : गायींची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकाला मारहाण; पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

Khelo India: १ सुवर्ण, ३ रौप्य, १ कांस्य... खेलो इंडियात महाराष्ट्राचा जलवा! जलतरणपटूंचा जबरदस्त परफॉर्मन्स

Latest Marathi News Live Update : भरधाव कारची ४ ते ५ दुचाकींना धडक; तरुणीचा मृत्यू, नाशिकच्या उपनगर भागातील घटना

SCROLL FOR NEXT