कोल्हापूर

गगनच्या सहलींचे बुकिंग सुरु

CD

‘गगन’च्या सहलींचे बुकिंग सुरू
कोल्हापूर, ता. २५ : गगन टुर्स २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्ताने विशेष सवलतीसह पर्यटनाचा आनंद लुटण्याची संधी उपलब्ध झाली आहे. कोल्हापूर ते कोल्हापूर अशी सेवा हे गगन टूर्स चे वैशिष्ट्य आहे. ‘गगन’ने जुलै २०२४ ते जुन २०२५ दरम्यानच्या टुर्सचे बुकिंग सुरू केले आहे. ॲडव्हान्समध्ये सहलींचे बुकिंग केल्यास हजारो रुपये वाचणार आहेत. यामध्ये भारतातील सहलीमध्ये केरळसह कन्याकुमारी, अंदमान स्पेशल, मदुराई - रामेश्वर - कोडाईकॅनल, मध्यप्रदेश स्पेशल, राजस्थान स्पेशल, आसाम मेघालय अरुणाचल प्रदेश, दार्जीलिंग गँगटॉक, - वाराणसी - अयोध्या प्रयागराज, दिल्ली आग्रा हरिद्वार ऋषिकेश, नैनिताल कौसानी जिम कॉर्बेट, सिमला - कुलू- मनाली, अमृतसर डलहौसी धरमशाला, काश्मीर स्पेशलसह वैष्णोदेवी, लेह लडाख या सहली उपलब्ध - आहेत. परदेशातील सहलींमध्ये बाली इंडोनेशिया, सिंगापूर थायलंड मलेशिया, व्हिएतनाम कंबोडिया, रामायणा स्पेशल श्रीलंका, भूतान स्पेशल, नेपाळ स्पेशल, दुबई अबुधाबी, साऊथ आफ्रिका, ग्रीस टर्की इजिप्तसह संतोरिनी, ग्रँड युरोप, बाकु अझरबैजान आदी सहलींचा समावेश आहे. आजच ‘गगन’च्या राजारामपुरी ९ व्या गल्लीतील कार्यालयाशी संपर्क करा व मनपसंत सहल बुक करा; असे आवाहन ‘गगन’च्या वतीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MHADA: म्हाडाची पुन्हा लाॅटरी निघणार! ‘पीएमजीपी’तून मिळणार ९०० घरे, पन्नास टक्के जागेवर उभारणार सदनिका

आखाती युद्धाचा पर्यटनाला फटका! महिन्याभरापासून विमानसेवा विस्कळीत, ट्रॅव्हल एजन्सीतील प्रवाशांचे बुकिंग रद्द

Solapur Mangalevedha news: ‘बसव ज्योत’ सायकल यात्रेचे मंगळवेढ्यात जल्लोषात स्वागत; महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकासाठी जनजागृतीला वेग

Pune Ambegaon gas crisis: आंबेगावच्या पूर्व भागात गॅस पुरवठा ठप्प; ६० हजारांहून अधिक ग्राहक त्रस्त, उत्तर प्रदेश-बिहारमधील कुटुंबे परतगावी

IPL 2026, SRH vs LSG: रिषभ पंतच्या अर्धशतकाने लखनौने विजयाचं खातं उघडलं; रोमांचक सामन्यात काव्या मारनच्या हैदराबादचा घरात पराभव

SCROLL FOR NEXT