कोल्हापूर

परवाना नुतनीकरण

CD

परवाना नुतनीकरणासाठी
नागरी सुविधा केंद्र
रात्रीपर्यंत सुरू

कोल्हापूर : महापालिकेच्या परवाना विभागाकडून परवाना नुतनीकरणासाठी छत्रपती शिवाजी मार्केटमधील नागरी सुविधा केंद्र मंगळवारी (ता.३०) रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. परवाना विभागाने १ एप्रिलपासून २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता परवाना नुतनीकरण करण्याचे काम ऑनलाईन पद्धतीने सुरू केले आहे. १ ते ३० एप्रिलपर्यंत परवाना फी भरण्याकरीता मुदत देण्यात आली आहे. १ मेपासून परवाना फी वर १५ टक्के विलंब शुल्क आकारणी केली जाणार आहे. ऑनलाईन नुतनीकरण www.kolhapurcorporation.gov.in या संकेत स्थळावरून करता येणार आहे. परवाने नागरी सुविधा केंद्रामध्ये रात्री आठ वाजेपर्यंत नुतनीकरण करून घेता येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'आम्ही १५ वर्षांचे असताना असे नव्हतो...' Vaibhav Sooryavanshi बद्दल अभिषेक शर्मा नेमकं काय म्हणाला?

Gangapur News : अल्पवयीन पीडितेवर अत्याचार प्रकरणात आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास; गंगापूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

विजय साळगावकर सुटलाच नसता, 'दृश्यम ३' मध्ये सगळ्यात मोठी चूक; पोलिसांनी दुर्लक्षित केली ती गोष्ट, तुम्हाला कळली का?

Wani News : दिंडोरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको; शेतकरी, आदिवासी व नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश करण्याची मागणी

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

SCROLL FOR NEXT