'आम्ही १५ वर्षांचे असताना असे नव्हतो...' Vaibhav Sooryavanshi बद्दल अभिषेक शर्मा नेमकं काय म्हणाला?

Abhishek Sharma's Message to Vaibhav Sooryavanshi : अभिषेक शर्मा भारतीय संघाकडून १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीसोबत खेळला आहे. आता त्याने त्याच्याबद्दल भाष्य केले आहे. तो वैभवबाबत नेमकं काय म्हणाला, जाणून घ्या.
Abhishek Sharma on Vaibhav Sooryavanshi

Abhishek Sharma on Vaibhav Sooryavanshi

Sakal

Updated on: 

Abhishek Sharma on Vaibhav Sooryavanshi: भारतीय संघाला मंगळवारपासून वेस्ट इंडिजविरुद्ध पाच सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी देखील भारतीय संघाचा भाग आहे.

खरंतर गेल्या ५ महिन्यांपासून वैभव भारतीय संघाचा भाग आहे. त्याला सातत्याने प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळत नसली, तरी तो सध्या टी२० संघातील नियमित सदस्य असल्याचे त्याचे आता भारतीय संघातील खेळाडूंसोबत चांगले बाँडिंगही झाले आहे. नुकतेच वैभवबद्दल सलामीवीर अभिषेक शर्माने भाष्य केले आहे.

Abhishek Sharma on Vaibhav Sooryavanshi
Vaibhav Sooryavanshi ला संधीची वाट का पाहावी लागतेय? श्रेयस अय्यरने खरं कारण सांगितलं; म्हणाला, 'वेळ आली की तो राज्य करेल'
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com