कोल्हापूर

रस्ते कामाला सुरुवात

CD

निर्मिती कॉर्नर
रस्त्याचे काम सुरू

कोल्हापूर ः जवळपास महिन्यापूर्वी रुंदीकरणाचे काम करून ठेवलेल्या निर्मिती कॉर्नर ते कळंबा कारागृह या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला आजपासून सुरुवात झाली. त्यामुळे रस्त्याची एक बाजू बंद करावी लागली असल्याने वाहतुकीची कोंडी होत होती.
नगरोत्थानमधून १०० कोटींचे रस्ते मंजूर झाले असून, त्याच्या कामाला गती आलेली नव्हती. पाच रस्ते पहिल्या टप्प्यात पावसाळ्यापूर्वी पूर्ण करायच्या सूचना प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या आहेत. पण विविध कारणांमुळे रस्त्यावरील काही कामे होतात व काही होत नाहीत असे चित्र आहे. यादवनगर, निर्मिती कॉर्नर, जरगनगर या रस्त्यांचे रुंदीकरण झाले आहे. तिथे पुढील कामेच झालेली नव्‍हती. मंगळवार पेठेतील व बेलबागेतील रस्त्याचे काम रखडले आहे.
या पार्श्‍वभूमीवर निर्मिती कॉर्नर ते कळंबा कारागृह या भागात प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. त्यासाठी एक बाजूचे डांबरीकरण, खडी मशिनरीद्वारे खरडून काढली जात आहे. त्यामुळे वाहतुकीला एकच बाजू सुरू असल्याने वाहतुकीची कोंडी होत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway : कोकणवासीयांवर अन्याय! दादर-रत्नागिरी पॅसेंजरबाबत रेल्वेमंत्र्यांच्या आदेशालाही केराची टोपली; रेल्वे प्रशासनाचा मनमानी कारभार

Sangli Rain Update : किती मिलिमीटर पाऊस पडल्यावर करावी खरीप पेरणी? हंगामातील पेरणीचे 15 दिवस वाया, शेतकऱ्यांच्या हातात अजून किती दिवस शिल्लक?

Latest Marathi News Live Update : जंतर मंतर वर तीन दिवसापासून कोकरोज जनता पार्टीचे आंदोलन सुरू

Thane News: दुपदरीवरून एकपदरी... MMRDAचा वादग्रस्त पूल अखेर खुला, वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार

कामाच्या ठिकाणी प्रेम टिकू शकतं का? 'प्रेमाला कंडिशन्स अप्लाय'मधून भेटीला येणार नवी कोरी जोडी! नक्की काय आहे कथा?

SCROLL FOR NEXT