कोल्हापूर

चित्रपट अनुदानासाठी मुंबईत आज बैठक

CD

चित्रपट अनुदानासाठी
आज मुंबईत
निर्मात्यांची बैठक

कोल्हापूर ः शासनाने अपात्र ठरवलेले चित्रपट पात्र ठरवून अनुदान द्यावे, या मागणीसाठी मंगळवारी (ता.३०) मुंबईत निर्मात्यांची बैठक होणार आहे. दादर येथील दादासाहेब फाळके पुतळा परिसरात ही मंडळी एकवटणार आहेत. याबाबत निर्माते अनिल काशीकर यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. आजवर अनेक चित्रपट केले. ‘मिंगो’ या चित्रपटाला रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळूनही शासनाने अनुदान नाकारले. सांस्कृतिक मंत्र्यांकडे वारंवार पाठपुरावा करुनही कोणतीच सकारात्मक कार्यवाही झाली नाही. असेच अनुभव अनेक निर्मात्यांना आले असून, ही मंडळी अपात्र ठरवलेल्या चित्रपटांना पात्र ठरवून अनुदानाची मागणी करणार आहेत, असे पत्रकात म्हंटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diesel Rate: मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा! आता डिझेल प्रति लिटर ५ रुपयांनी स्वस्त मिळणार; पण कुणाला? जाणून घ्या...

Numerology : 'या' 5 मूलांकाचे लोक असतात सगळ्यांत जास्त निगरगट्ट; त्यांच्यासाठी कितीही चांगलं करा शेवटी तुम्हाला देतात धोका

Helmet Expiry Check: तुमचं हेल्मेट एक्सपायर झालंय? घरबसल्या ‘या’ ट्रिक्सने लगेच करा चेक

IPL 2026 Marathi News: श्रीलंकेच्या ३ खेळाडूंना मिळाली NOC! पथिरानासह ४ खेळाडू लटकले; RCB, KKR सह इतरांचे टेंशन वाढले

महाराष्ट्राचे पोलिस आरोपीला पकडायला यूपीमध्ये पोहोचले, लोकांनी त्यांनाच चोर समजून चोपले; एका गोष्टीमुळे झाली गडबड

SCROLL FOR NEXT