कोल्हापूर

इचल : अपघाती मृत्यू

CD

ich296.jpg

80652
इचलकरंजीत बसच्या
धडकेत वृद्धा ठार
इचलकरंजी, ता. २९ ः भरधाव ट्रॅव्हलर्स बसच्या धडकेत जखमी झालेल्या सुभद्रा अर्जुन सोकाशे (वय ६५, रा. यड्राव, ता. शिरोळ) यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. या घटनेची नोंद शहापूर पोलिसांत झाली. याप्रकरणी बसचालक उत्तम शंकर शिंदे (वय ५३, रा.गडमुडशिंगी, ता.करवीर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुभद्रा यांचा मुलगा ज्ञानेश्वर यांचे सांगली रोडवर हाॅटेल आहे. या कामात त्यांना आई सुभद्रा मदत करतात. त्या हाॅटेलकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडताना बसने जोरदार धडक दिली. यामध्ये त्यांच्या डोकीला गंभीर इजा झाली. त्यांना तातडीने आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची तक्रार ज्ञानेश्वर अर्जुन सोकाशे (वय ४७, रा. ओंकारेश्वर मंदिरजवळ यड्राव) यांनी शहापूर पोलिसांत दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT