कोल्हापूर

फोटो ओळी

CD

chd301.jpg
4M80657
चाहूल पावसाळ्याची....
चितळे ः सह्याद्री घाटमाथ्यालगत मॉन्सून जोरदार बरसतो. या पावसात धनगरांची मेंढरे तग धरत नाहीत. त्यामुळे धनगर बांधव पावसाळ्यानंतर आठ महिने या भागात वावरणारे मेंढरांचे कळप हळूहळू कमी पावसाच्या दिशेने हाकायला लागतात. एका ठिकाणचा मुक्काम हलवल्यानंतर पुढच्या मुक्कामाच्या दिशेने प्रापंचिक साहित्य हलवावे लागते. त्यासाठी महिलांचा पुढाकार असतो. खेचरांच्या पाठिवर साहित्य लादून ते पुढील मुक्कामाच्या दिशेने घेऊन चाललेल्या अशाच एका महिलेचे छायाचित्र टीपले आहे सकाळचे बातमीदार सुनील कोंडुसकर यांनी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhandardara Accident: भंडारदरा पर्यटनाला गालबोट! मद्यपींची हुल्लडबाजी, भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

Buldhana Farmer Loan Waiver: बुलडाण्यात १.१६ लाख पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, ६७ हजार ई केवायसी प्रलंबित

Latest Marathi News Live Update : प्रशांत किशोर, नीरज सिन्हा की रेखा गुप्ता...; बांकीपूरमध्ये मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण

'मी त्याच्या प्रायव्हेट पार्टवर जोरात मारलं' सावळ्याची जणू सावली फेम प्राप्तीने छेड काढणाऱ्याला शिकवली अद्दल, म्हणाली...

PM Narendra Modi: युवकांनी व्यसनांपासून दूर राहावे; पंतप्रधान मोदींचे मोठे आवाहन, राष्ट्रीय अभियानाची सुरुवात

SCROLL FOR NEXT