कोल्हापूर

गड- अपघातात मृत्यू

CD

gad29.jpg ः भरमा चौगुले 81101
------------------------------------
दुंडगे पुलावर अपघातात
मुगळीतील एक जण ठार

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ७ ः संकेश्वर-बांदा महामार्गावरील दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथील पुलावर झालेल्या मोटरसायकल अपघातात एक जण जागीच ठार झाला, तर एक गंभीर जखमी आहे. दोघेही तालुक्यातील मुगळी गावचे आहेत.
भरमा कल्लाप्पा चौगुले (वय ५५) असे मृताचे नाव आहे. रामू चौगुले (वय ६३) हे जखमी असून त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती अशी की, बेकनाळ (ता. गडहिंग्लज) येथील श्री लक्ष्मी देवीची बुधूवारी (ता. १) भर यात्रा होती. हे दोघेही मोटरसायकलने यात्रेला गेले होते. जेवून ते सायंकाळी मुगळी गावाकडे जात होते. रामू चौगुले मोटरसायकल चालवित होते. सव्वा सहाच्या सुमारास दुंडगे पुलावरून जाताना मोटरसायकलवरील त्याचा ताबा सुटला. यामुळे मोटरसायकलीसह ते दोघेही कोसळले. त्यात मागे बसलेल्या भरमाच्या डोकीला जबर मार लागल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. त्यात ते जागीच ठार झाले. रामूच्याही डोकीला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला तातडीने खासगी दवाखान्यात दाखल केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Marriage Withdrawal Rule : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! लग्नासाठी खात्यातून मधून पैसे काढायचे आहेत? जाणून घ्या EPFOचा नवा नियम

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील तरुणाची कमाल! दोनदा अपयश, ०.२५ गुणांनीही हुकली परीक्षा; तरी जिद्द सोडली नाही, इरफान शेखने मिळवली सलग दुसरी सरकारी नोकरी

IND vs AFG: ३२ चेंडूत ८२ धावांच्या खेळीनंतर काय म्हणाला अभिषेक शर्मा? दुबेला २०वी ओव्हर देण्यावर श्रेयस अय्यरचेही स्पष्टीकरण

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात

कोट्यवधींचं पॅकेज! अमेरिकेत अतिश्रीमंतांच्या घरी जेवण बनवणाऱ्यांना किती पैसे मिळतात?

SCROLL FOR NEXT